आडगाव-म्हसरूळ रस्त्यावर काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला म्हाडा प्रकल्प पूर्ण होऊनही मागणीअभावी अजून रिक्तच आहे. खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या सदनिकांचे दर व म्हाडाच्या सदनिकांचे दर यात फरक असून, खासगी व्यावसायिकांपेक्षा दर ...
ज्या लॉटरीची मुंबईकर आतुरतेने वाट बघत असतात, त्या म्हाडाच्या घरांच्या लॉटरीला गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी उशीरच होणार आहे. त्यामुळे स्वस्तात घर घेण्यासाठी इच्छुक मुंंबईकरांना यंदाही स्वस्त घरासाठी वाटच पाहावी लागणार आहे. ...
म्हाडाच्या मुंबई मंडळाने तब्बल ३२ महिन्यांपूर्वी सोडत काढलेल्या मुलूंड गव्हाणपाडा येथील १८२ सदनिकांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. सरासरी २८ लाख ५० हजाराला हे घर पडणार असून त्याशिवाय नोंदणी मुद्रांक शुल्क व देखभाल खर्चाचा अतिरिक्त भुर्दंड सदनिकाधारका ...
एकीकडे राज्य सरकारने म्हाडा, सिडकोच्या माध्यमातून मुंबई महानगरातील गरजूंना हक्काचे निवासस्थान मिळवून देण्याच्या घोषणांचा सपाटा लावला असताना तब्बल ३२ महिने म्हणजे जवळपास तीन वर्षांपूर्वी सोडत काढलेल्या घरांचा ताबा देण्याबाबत कार्यवाही करण्यासाठी म्हाड ...
आपसी करारनामा करून म्हाडा वसाहतीमधील दुय्यम गाळेधारकांना हक्क हस्तांतरणाची कार्यवाही नागपूर गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने (म्हाडा) केली आहे. मात्र, हीच मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून यवतमाळातील दुय्यम गाळेधारक करीत आहे. ...
काळाचौकी येथील अभ्युदयनगरमधील रहिवाशांना पाणीपट्टीच्या नावाखाली लाख रुपयांची बिले म्हाडाने पाठविली आहेत. मात्र, येथील २ ठिकाणी असलेले वॉटर मीटरचे रीडिंग गेल्या ६ महिन्यांपासून घेतलेच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मग म्हाडा प्रशासनाने लाख रु ...