मुंबईत एमएमआरडीए, महापालिका आणि सिडकोच्या धर्तीवर म्हाडाला नियोजन प्राधिकरणाचा (प्लॅनिंग अॅथॉरिटी) दर्जा देण्याचा प्रस्ताव, राज्य सरकारकडे पाठविल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी दिली. मुख्यमंत्री या प्रस्तावाला अनुकूल असून, लवकरच तो ...
सिडको, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण, म्हाडासह राज्य शासनाच्या अखत्यारीतील मंडळे, महामंडळे आणि प्राधिकरणांकडील अतिरिक्त निधी राज्य शासनाच्या कर्जरोख्यांमध्ये गुंतविण्यात येणार आहे. ...
मालकी नसलेल्या जागेवर असलेली दुकाने आणि घरे तोडून, त्या ठिकाणी ‘संरक्षित भिंत’ उभारण्याचा पराक्रम म्हाडाच्या कार्यकारी अभियंता (गोरेगाव विभाग) यांनी केला. यात म्हाडाच्या अन्य अधिका-यांचाही समावेश आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात सप्टेंबर-२०१७ मध ...
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील सरकारी जागेचा तपशील मागवून त्या जागेवर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे उभारण्यासाठी म्हाडाने मागवलेल्या निविदेला शून्य प्रतिसाद मिळाला आहे. ...
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांतर्फे विरार बोळींज येथे उभारण्यात आलेल्या ५४४६ सदनिकांच्या सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाला वसई-विरार महानगरपालिकेतर्फे भोगवटा प् ...
पंतप्रधान अनुदान प्रकल्पांतर्गत (पीएमजीपी) मुंबईत बांधण्यात आलेल्या इमारतींच्या तत्काळ व पारदर्शक पुनर्विकासासाठी खासगी विकासकांच्या तुलनेत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) हा उत्तम व सक्षम पर्याय असल्याचा दावा मुंबई इमारत दुरु ...
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सेक्टर-५ मध्ये उभारण्यात आलेल्या पथदर्शी इमारतीतील पुनर्वसन सदनिकांचे वाटप धारावीतील क्लस्टर जे मधील २१ निवासी पात्र झोपडीधारकांना करण्यासाठी ०८ जानेवारी २०१८ ...