भूसंपादन यादीतील बनावट नावे आणि कागदपत्रांच्या आधारे १९ जणांनी म्हाडाची घरे मिळवल्याचे समोर आले असून, याप्रकरणी म्हाडाच्या तक्रारीनंतर खेरवाडी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ...
Mhada Officer Wife Suicide News: म्हाडामध्ये उपनिबंधक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कांदिवली पूर्व भागातील आकुर्ली येथे ही घटना घडली. या घटनेनंतर महिलेच्या भावाने गंभीर आरोप केले आहेत. ...
माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत वेबसाइटवर सर्व विभागांच्या वर्गवारीनुसार १५ कोटी कागदपत्रे पाहण्यासाठी नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ...