या सोडतीत ५ हजार ३५४ घरांसाठी एकूण एक लाख ८४ हजार ९९४ अर्ज प्राप्त झाले. ही संख्या म्हाडावर सर्वसामान्यांचा वाढता विश्वास दर्शवणारी असल्याचेही ते म्हणाले. ...
कोकण मंडळातर्फे लॉटरी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी उपस्थित अर्जदारांना निकाल सुलभतेने पाहता यावा, याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलइडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. ...