लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
म्हाडा लॉटरी

म्हाडा लॉटरी, मराठी बातम्या

Mhada, Latest Marathi News

म्हाडा लॉटरी 2025
Read More
गिरणी कामगारांच्या हाती हक्काच्या घराची चावी; १३०० जणांची यंदा हाेणार स्वप्नपूर्ती - Marathi News | The key to the house of rights in the hands of the mill workers; The dream of 1300 people will be fulfilled this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगारांच्या हाती हक्काच्या घराची चावी; १३०० जणांची यंदा हाेणार स्वप्नपूर्ती

गिरणी कामगार घर संनियंत्रण समिती यासाठी काम करत असून, २०२० साली लॉटरी काढण्यात आलेल्या बॉम्बे डाइंग, श्रीनिवास मिलची ३८०० पैकी १३०० घरेही कामगारांना नव्या वर्षात मिळावीत म्हणून तयारी सुरू आहे. ...

हक्काच्या घराचे स्वप्न साकारणार नव्या वर्षात, म्हाडाची एप्रिलमध्ये ६०० घरांची लॉटरी - Marathi News | The dream of a rightful house will come true in the new year, Mhada's lottery of 600 houses in April | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हक्काच्या घराचे स्वप्न साकारणार नव्या वर्षात, म्हाडाची एप्रिलमध्ये ६०० घरांची लॉटरी

आणखी काही घरे या नव्या लॉटरी घेता येतील का? याबाबत म्हाडा चाचपणी करत आहे. ...

४० वर्ष कशी काढली, हे आम्हालाच माहीत!  हक्काचे घर मिळालेल्यांनी आठवणींना दिला उजाळा - Marathi News | people who got the mhada house gave light to the memories in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४० वर्ष कशी काढली, हे आम्हालाच माहीत!  हक्काचे घर मिळालेल्यांनी आठवणींना दिला उजाळा

हक्काचे घर मिळालेल्यांनी संक्रमण शिबिरातील आठवणींना दिला उजाळा. ...

म्हाडातर्फे मास्टर लिस्टवरील २६५ पात्र भाडेकरू-रहिवाशांची लॉटरी उत्साहात - Marathi News | Lottery of 265 eligible tenant-residents on master list by MHADA in excitement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडातर्फे मास्टर लिस्टवरील २६५ पात्र भाडेकरू-रहिवाशांची लॉटरी उत्साहात

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील मास्टर लिस्टवरील जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील २६५ पात्र भाडेकरू-रहिवासी यांना सदनिकांचे वितरण करण्यासाठी यांच्या हस्ते गुरुवारी पहिल्यांदा लॉटरी काढण्यात आली. ...

म्हाडाच्या ५ हजार ३११ घरांची लॉटरीच वेटिंगवर - Marathi News | Lottery of 5 thousand 311 houses of MHADA is pending | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या ५ हजार ३११ घरांची लॉटरीच वेटिंगवर

१३ डिसेंबर रोजी लॉटरी काढण्यात येईल, अशी घोषणा म्हाडाने केली होती. ...

लॉटरी तर काढली; पण म्हाडाची  राहिलेली ११ हजार घरे विकायची कशी ? - Marathi News | mahada lottery was draw but how to sell the remaining 11 thousand houses of Mhada in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉटरी तर काढली; पण म्हाडाची  राहिलेली ११ हजार घरे विकायची कशी ?

मध्यमवर्गियांच्या घरासाठी  म्हाडा प्राधिकरणाने वर्षभरात लाॅटरीवर भर दिला. ...

आनंदवार्ता! म्हाडाच्या मास्टर लिस्टवरील ३० हजार लाेकांना मिळणार घर - Marathi News | 30 thousand people on mhadas master list will get a house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आनंदवार्ता! म्हाडाच्या मास्टर लिस्टवरील ३० हजार लाेकांना मिळणार घर

दक्षिण मुंबईमध्ये राहत असलेल्या अनेक रहिवाशांचे पुनर्विकासादरम्यान आलेल्या विविध अडचणींमुळे पुनर्वसन होऊ शकलेले नाही. ...

गरीबांची घरे लाटली! अमनोरा पार्कप्रकरणी चौकशी करा; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश - Marathi News | The houses of the poor were shaken! Investigate the Amanora Park Fraud case mhada; Deputy Chief Minister Fadnavis' order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गरीबांची घरे लाटली! अमनोरा पार्कप्रकरणी चौकशी करा; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश

‘लोकमत’च्या वृत्ताची घेतली गंभीर दखल; चौकशी अहवालाच्या आधारे तातडीने कारवाई करा ...