लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
म्हाडा लॉटरी

म्हाडा लॉटरी, मराठी बातम्या

Mhada, Latest Marathi News

म्हाडा लॉटरी 2025
Read More
‘खुल जा सिम सिम’, उद्या खुलणार ‘म्हाडा’ची लॉटरी - Marathi News | 'Open Sim Sim', 'MHADA' lottery to open tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘खुल जा सिम सिम’, उद्या खुलणार ‘म्हाडा’ची लॉटरी

कोकण मंडळातर्फे लॉटरी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी उपस्थित अर्जदारांना निकाल सुलभतेने पाहता यावा, याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलइडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. ...

ठाणे-वसईतील घरांचे स्वप्न पूर्ण होणार; ११ ऑक्टोबरला एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत! - Marathi News | MHADA Konkan Lottery for 5,354 Homes on October 11; Eknath Shinde to Draw Results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे-वसईतील घरांचे स्वप्न पूर्ण होणार; ११ ऑक्टोबरला एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत!

म्हाडाच्या ठाणे आणि वसई येथील ५ हजार ३५४ घरांची लॉटरी शनिवारी काढण्यात येणार आहे. ...

मोतीलालनगर पुनर्विकासाच्या प्रारंभिक कामाचा अखेर श्रीगणेशा  - Marathi News | Shri Ganesha completes initial work of Motilalnagar redevelopment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोतीलालनगर पुनर्विकासाच्या प्रारंभिक कामाचा अखेर श्रीगणेशा 

मोकळ्या जागांवर आधी बांधकाम : म्हाडाच्या आराखडा मंजुरीनंतर तपशील रहिवाशांपुढे मांडणार ...

७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार - Marathi News | MHADA Lottery 2025: If houses worth 7 crores do not get buyers, MHADA will rent out the houses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार

MHADA Lottery 2025: दोनदा काढली लॉटरी; आता ‘ती’ घरे ओपन टू ऑलनुसार थेट विकली जाणार ...

वेळेत हप्ता न भरणाऱ्या बिल्डरांना म्हाडाचा दणका - Marathi News | MHADA slaps builders who don't pay installments on time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेळेत हप्ता न भरणाऱ्या बिल्डरांना म्हाडाचा दणका

चार हजार चौमी व त्याहून अधिक भूखंड क्षेत्रफळाच्या प्रकल्पांसाठी सहा टप्प्यांमध्ये हप्ते द्यावे लागणार आहेत. ...

‘१९६५ पूर्वीच्या इमारतींचा पुनर्विकास निर्देश करा’; आदित्य ठाकरे आणि आमदार अनिल परब यांनी म्हाडाचे लक्ष वेधले - Marathi News | ‘Direct the redevelopment of pre-1965 buildings’; Aditya Thackeray and MLA Anil Parab draw MHADA’s attention | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘१९६५ पूर्वीच्या इमारतींचा पुनर्विकास निर्देश करा’; आदित्य ठाकरे आणि आमदार अनिल परब यांनी म्हाडाचे लक्ष वेधले

पागडीअंतर्गत येणाऱ्या अत्यंत धोकादायक व जीर्णावस्थेतील इमारतींबाबत चर्चा करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांनी पागडी एकता संघाच्या पदाधिकाऱ्यांसह म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची भेट घेतली.  ...

जिल्ह्यात ३५ हजार घरे बांधण्याचे म्हाडाचे उद्दिष्ट, खेड मुळशीत १५ हजार घरे बांधण्यात येणार - Marathi News | pune news MHADA aims to build 35 thousand houses in the district, Khed Mulshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यात ३५ हजार घरे बांधण्याचे म्हाडाचे उद्दिष्ट, खेड मुळशीत १५ हजार घरे बांधण्यात येणार

शिरूर येथेही ४ एकर जागेत नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली ...

Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज - Marathi News | Mhada: Two lakh applications for 5,000 MHADA houses in Thane city and district, Vasai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज

MHADA lottery 2025 thane: अखेरच्या दिवसापर्यंत १ लाख ७४ हजार १६८ अर्ज आले असून, १ लाख ३९ हजार १२३ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली. ...