लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमजी मोटर्स

एमजी मोटर्स, मराठी बातम्या

Mg moters, Latest Marathi News

एमजी मोटर्स ही एक ब्रिटनची आघाडीची वाहन निर्माती कंपनी आहे. एमजी मोटर्सने भारतात यंदा पहिल्यांदाच पाऊल ठेवले आहे. अद्ययावत कारसोबत अद्ययावत सुविधा देण्यात ही कंपनी अग्रेसर आहे. 
Read More
भारतात आणखी एक नवी आणि परवडणारी EV लॉन्च करणार MG Motors; जाणून घ्या खास गोष्टी... - Marathi News | MG Motors planning on releasing a new EV made for Indian buyers with low cost | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतात आणखी एक नवी आणि परवडणारी EV लॉन्च करणार MG Motors; जाणून घ्या खास गोष्टी...

MG Motors भारतात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात विस्तार करण्याची योजना आखत आहे. कंपनी यावर्षी नवीन ऑफर करू शकते. ...

MG Astor SUV ची बुकिंग पुढच्या वर्षीपर्यंत फुल; आता 2022 मध्येच मिळणार - Marathi News | Booking of MG Astor SUV full till next year in 20 minits; delivery will start from 1 November | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :MG Astor SUV ची बुकिंग पुढच्या वर्षीपर्यंत फुल; आता 2022 मध्येच मिळणार

MG Astor booking started: MG Motors ने अ‍ॅस्टरला 9,78,000 रुपये एक्स शोरुम या किंमतीमध्ये आणले आहे. तर या कारच्या टॉप मॉडेलची किंमत 16,78,000 रुपये आहे. ...

SUV in Demand: हॅचबॅक, सेदान कारचे दिवस सरले; आता या सेगमेंटचे देशात वारे - Marathi News | SUV in Demand than Hatchback, sedan cars in Indian Market; Customers mood change | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :हॅचबॅक, सेदान कारचे दिवस सरले; आता या सेगमेंटचे देशात वारे

SUV sale grow: गेल्या महिन्यात तर जेवढ्या हॅचबॅक आणि सेदान कार मिळून विकल्या गेल्या त्यापेक्षा जास्त कार या एसयुव्ही विकल्या गेल्या आहेत. एसयुव्हीची क्रेझ एवढी वाढली की मार्केट शेअर 40 टक्क्यांवर गेला आहे.  ...

Shine आता एसयुव्हीतही! एमजी हेक्टरचे नवे व्हेरिअंट लाँच; जाणून घ्या किंमत आणि काय नवे... - Marathi News | New MG Hector Shine: MG Hector SUV gets new Shine variant, extra color options available | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Shine आता एसयुव्हीतही! एमजी हेक्टरचे नवे व्हेरिअंट लाँच; जाणून घ्या किंमत आणि काय नवे...

New MG Hector Shine: नव्या इलेक्ट्रिक सनरुफसह सीव्हीटी, पेट्रोल एमटी आणि डिझेल एमटी ट्रान्समिशन पर्यायांमध्ये उपलब्ध. ...

MG Motor: ७ सीटर एमजी ग्लोस्टर सॅव्ही लॉन्च; किंमत ३७.२८ लाख रुपयांपासून - Marathi News | 7-seater MG Gloster Savvy launch; Prices start at Rs 37.28 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :MG Motor: ७ सीटर एमजी ग्लोस्टर सॅव्ही लॉन्च; किंमत ३७.२८ लाख रुपयांपासून

MG Motor launches Gloster: एमजी मोटर इंडियाचे चीफ कमर्शिअल ऑफिसर गौरव गुप्ता म्हणाले, “आम्ही ग्राहकांच्या विनंतीला प्रतिसाद देत, ७ सीटर कॉन्फिगरेशनसह ग्लोस्टर सॅव्ही सादर करत आहोत. सध्याच्या ६ सीटर कॉन्फिगरेशनच्या ग्लॉस्टर सॅव्हीमध्ये बदल केले आहेत.” ...

MG Motor: जबरदस्त डिझाईन! पहिल्या कनेक्टेड कारवाल्या कंपनीची दुसरी एसयुव्ही येतेय; भाव खाणार - Marathi News | MG One SUV revealed; previews new design language, architecture | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :MG Motor: जबरदस्त डिझाईन! पहिल्या कनेक्टेड कारवाल्या कंपनीची दुसरी एसयुव्ही येतेय; भाव खाणार

MG One SUV:एमजी मोटरची ही नवी एसयुव्ही दोन रंगात उपलब्ध होणार आहे. यामध्ये बबल ऑरेंज आणि वाईल्डरनेस ग्रीन रंग आहे. ...

MG Motors ची Reliance Jio सोबत हातमिळवणी, आगामी कार्समध्ये येणार विशेष 'कनेक्टेड टेक्नॉलॉजी' - Marathi News | MG Motors to join hands with Reliance Jio in upcoming trains with special connected technology | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :MG Motors ची Reliance Jio सोबत हातमिळवणी, आगामी कार्समध्ये येणार विशेष 'कनेक्टेड टेक्नॉलॉजी'

MG Motors, Reliance Jio New Technology : रिलायन्स जिओ आणि एमजी मोटर्स करणार एकत्र काम. अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी दोन्ही कंपन्यांची हातमिळवणी. ...

Hyundai Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय तगडी SUV; दिवाळीत लाँच होणार - Marathi News | MG Motor India will launch MG Astor SUV in Indian market; straight fight to Hyundai creta | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hyundai Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय तगडी SUV; दिवाळीत लाँच होणार

Auto car news: भारतातील सर्वाधिक पसंतीच्या आणि खपाच्या Hyundai Creta ला टक्कर देण्यासाठी जगविख्यात कंपनीची धांसू एसयुव्ही लवकरच येत आहे. ...