lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेक्सिको

मेक्सिको

Mexico, Latest Marathi News

गर्लफ्रेन्डच्या आईला तरूणाने किडनी केली दान, ऑपरेशननंतर तरूणीने दुसऱ्यासोबत केलं लग्न! - Marathi News | Boyfriend donated kidney to girlfriend mother girl dumped boy to marry someone else | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गर्लफ्रेन्डच्या आईला तरूणाने किडनी केली दान, ऑपरेशननंतर तरूणीने दुसऱ्यासोबत केलं लग्न!

Boyfriend donated kidney to girlfriend’s mother : एका बॉयफ्रेन्डने त्यापुढेही जाऊन आपल्या गर्लफ्रेन्डसाठी असं काही केलं की, वाचल्यावर तुमच्याही लक्षात येईल की तो त्याच्या गर्लफ्रेन्डच्या किती प्रेमात होता. ...

मुलाची वाट बघत असताना हल्लेखोरांनी झाडल्या अभिनेत्री गोळ्या, २०१० मध्ये होतं तिचं अपहरण - Marathi News | Mexican actress Tania Mendoza shot dead while waiting for son | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुलाची वाट बघत असताना हल्लेखोरांनी झाडल्या अभिनेत्री गोळ्या, २०१० मध्ये होतं तिचं अपहरण

Mexican Actress Murder : अभिनेत्रीच्या हत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलीस प्रकरणाची चौकशी करत असून हल्लोखोरांची काहीच माहिती मिळाली नाही.  ...

१६ फूट लांब अर्धा डझन शार्कने एका व्यक्तीवर केला हल्ला, मग जे झालं ते हैराण करणार होतं - Marathi News | Half a dozen giant sharks attack diver dickie and he saved his life miraculously | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१६ फूट लांब अर्धा डझन शार्कने एका व्यक्तीवर केला हल्ला, मग जे झालं ते हैराण करणार होतं

आपली हिंमत आणि बहादुरीच्या जोरावर तो त्यांच्या मधून सुखरूप सुटला. इतकंच नाही तर यासाठी त्याने केवळ एका हाताचा वापर केला.  ...

Shocking! 'मिशन इम्पॉसिबल'च्या अभिनेत्याकडून शूटींगदरम्यान चुकून झाडली गेली गोळी, सेटवर सिनेमटोग्राफरचा मृत्यू - Marathi News | Actor Alec Baldwin shot on the set of the film cinematographer Halina Hutchins died on spot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking! 'मिशन इम्पॉसिबल'च्या अभिनेत्याकडून शूटींगदरम्यान चुकून झाडली गेली गोळी, सेटवर सिनेमटोग्राफरचा मृत्यू

अभिनेता एलेक बाल्डविनने आपल्या आगामी 'रस्ट' सिनेमाच्या सेटवर चुकून गोळी चालवली. खास बाब म्हणजे ही घटना त्या बंदुकीमुळे झाली जिचा वापर सिनेमात केला जात होता. ...

रॅपरच्या डोक्यावर ‘उगवले’ सोन्याचे केस! - Marathi News | gold hair on rapper's head! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रॅपरच्या डोक्यावर ‘उगवले’ सोन्याचे केस!

सोबतचा फोटो पाहिलात ? हा एक  रॅपर आहे आणि त्याच्या डोक्यावर दिसतात ते केस खऱ्याखुऱ्या सोन्याचे आहेत! हे काय आता नवीन? ...

फक्त ८ व्या वर्षी केल्या थक्क करणाऱ्या गोष्टी, आईनस्टाईन आणि स्टीफन हॉकिंगलाही टाकलं मागे.... - Marathi News | 10 year old girl in Mexico iq is more than Stephan Hawking and Albert Einstein | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फक्त ८ व्या वर्षी केल्या थक्क करणाऱ्या गोष्टी, आईनस्टाईन आणि स्टीफन हॉकिंगलाही टाकलं मागे....

एका चिमुकलीनं आयक्युच्या बाबतीत थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन (Albert Einstein) आणि स्टीफन हॉकिंग (Stephen Hawking) यांनाही मागे टाकलंय. तिची असमान्य प्रतिभा तुम्हाला थक्क करेल. ...

पायऱ्यांवर पडला होता मॉडलचा मृतदेह, वरच्या रूमममध्ये जखमी होता आरोपी आणि... - Marathi News | US model dead on stairs and graffiti on walls saying i was used | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पायऱ्यांवर पडला होता मॉडलचा मृतदेह, वरच्या रूमममध्ये जखमी होता आरोपी आणि...

'द सन'च्या रिपोर्टनुसार, इन्स्टाग्राम मिस मर्सिडीज मोरचा मृतदेह गेल्या रविवारी टेक्सास येथील तिच्या घरात आढळून आला. ...

VIDEO : आकाशातून गिरक्या घेत खाली व्हॅनवर येऊन पडलं हेलिकॉप्टर, कॅमेरात कैद झाला थरारक अपघात - Marathi News | Mexican navy helicopter made crash landing accident caught in camera | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO : आकाशातून गिरक्या घेत खाली व्हॅनवर येऊन पडलं हेलिकॉप्टर, कॅमेरात कैद झाला थरारक अपघात

हेलिकॉप्टरच्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात हेलिकॉप्टर आकाशात कमी उंचीवर गिरक्या घेताना दिसत आहे. ...