लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेक्सिको

मेक्सिको, मराठी बातम्या

Mexico, Latest Marathi News

FIFA Football World Cup 2018 : नेमार ब्राझीलला उपांत्यपूर्व फेरीत घेऊन जाणार का - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Will Neymar take Brazil to the quarter-finals? | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : नेमार ब्राझीलला उपांत्यपूर्व फेरीत घेऊन जाणार का

ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी यांना आपल्या संघांना बाद फेरीत पोहोचवण्यात अपयश आहे. पण आज रंगणाऱ्या सामन्यात नेमार ब्राझीलला उपांत्यपूर्व फेरीत घेऊन जाणार का, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. ...

FIFA Football World Cup 2018 : मेक्सिकोवर विजयासह स्वीडन बाद फेरीत - Marathi News | FIFA Football World Cup 2018: Sweden beat mexico and moves to knock out | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : मेक्सिकोवर विजयासह स्वीडन बाद फेरीत

फुटबॉल विश्वचषकाच्या करो या मरो सामन्यात स्वीडनने मेक्सिकोवर 3-0 असा दणदणीत विजय मिळवला आणि अव्वल स्थानासह बाद फेरीत प्रवेशही निश्चित केला. ...

FIFA Football World Cup 2018 : मेक्सिकोचा कोरियावर विजय, गटात अव्वल स्थानावर - Marathi News | FIFA Football World Cup 2018 : Mexico win Korea, top position in Group | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA Football World Cup 2018 : मेक्सिकोचा कोरियावर विजय, गटात अव्वल स्थानावर

फिफा विश्वचषकात ग्रुप एफमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या मेक्सिकोने कोरिया रिपब्लिकचा २-१ने पराभव केला. या विजयासह मेक्सिकोचे सहा गुण असून त्यांचा बाद फेरीतील प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे ...

Fifa World Cup 2018: जगात पहिल्यांदाच झाला 'असा' भूकंप; सुखद धक्क्याने जमीन 'हादरली' - Marathi News | Fifa World Cup 2018: World Cup fans in Mexico City celebrating a goal set off earthquake sensors | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Fifa World Cup 2018: जगात पहिल्यांदाच झाला 'असा' भूकंप; सुखद धक्क्याने जमीन 'हादरली'

बलाढ्य जर्मनीला नमवणाऱ्या मेक्सिकोच्या संघावर चाहते खूष ...

शिट्टी वाजली... मेक्सिकोच्या फुटबॉलपटूंचा 'खेळ' सुरू; ३० ललनांसोबत रंगली पार्टी - Marathi News | Mexico's footballers 'game' is going on; Party with 30 womens | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :शिट्टी वाजली... मेक्सिकोच्या फुटबॉलपटूंचा 'खेळ' सुरू; ३० ललनांसोबत रंगली पार्टी

गेल्या विश्वचषकात ज्या संघांना सेक्स करण्याची मुभा दिली होती, ते देश उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचले होते. हाच काहीसा इतिहास पाहून मेक्सिकोच्या खेळाडूंनी विश्वचषकापूर्वीच एक पार्टी केली. या पार्टीमध्ये मेक्सिकोचे 9 खेळाडू आणि 30 ललनांचा समावेश होता. ...