लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

Jara Hatke: मेट्रोच्या सीटवरून दोन महिला एकमेकींशी भांडल्या, पण सर्वांच्या नजरा तिसरीवर खिळल्या...   - Marathi News | Jara Hatke: Two women fight over a metro seat, but all eyes are on the third... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मेट्रोच्या सीटवरून दोन महिला एकमेकींशी भांडल्या, पण सर्वांच्या नजरा तिसरीवर खिळल्या...  

Jara hatke: जागा नाहीये, खूप जागा आहे... असा एक मिम गेले काही दिवस इंटरनेटवर टॉपवर होता. आता सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओचा उल्लेख जागा नाहीये, खूप जागा आहेचं फिमेल व्हर्जन म्हणून केला जात आहे. ...

मेट्रो सुटणार सुसाट; १२ मार्गांची कामे प्रगतिपथावर, २०२३ पर्यंत धावणार भुयारी मेट्रो - Marathi News | Metro will leave Susat; Works of 12 lines are progressing, subway metro will run till 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो सुटणार सुसाट; १२ मार्गांची कामे प्रगतिपथावर, २०२३ पर्यंत धावणार भुयारी मेट्रो

Metro : मुंबई महानगर प्रदेश परिसरात त्यामुळे वर्तुळाकार मेट्रो मार्ग तयार होतील. साधारणत: २०३१ पर्यंत १ कोटी प्रवासी मेट्रोने प्रवास करतील, असा दावा करण्यात आला आहे.  ...

Pune Metro| गरवारे कॉलेज ते डेक्कन आणि फुगेवाडी ते दापोडी मेट्रो स्टेशन ट्रायल रन यशस्वी - Marathi News | Pune Metro| Garvare College to Deccan and Phugewadi to Dapodi Metro Station trial run successful | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro| गरवारे कॉलेज ते डेक्कन आणि फुगेवाडी ते दापोडी मेट्रो स्टेशन ट्रायल रन यशस्वी

पुणे मेट्रोचे आणखी एक यशस्वी पाऊल... ...

‘मेट्रो-६’साठी कांजूरची मागणी; MMRDAकडून राज्य सरकारला पत्र, काय निर्णय घेणार याकडे लक्ष - Marathi News | Kanjur demand for 'Metro-6'; Letter from MMRDA to state government, attention to what decision will be taken | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मेट्रो-६’साठी कांजूरची मागणी; MMRDAकडून सरकारला पत्र, काय निर्णय घेणार याकडे लक्ष

महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी उपयोगी नसणारी कांजूरमार्ग येथील जागा अचानक प्राधिकरणाला महत्त्वाची कशी काय वाटू लागली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ...

Maharashtra Political Crisis: “बुलेट ट्रेन, आरे कारशेडच्या फाइल लगेच पास केल्या, पण ST विलिनीकरणाचा सोयीने विसर पडला!” - Marathi News | ncp amol mitkari criticized eknath shinde and devendra fadnavis govt over bullet train aarey metro car shed and st corporation merge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बुलेट ट्रेन, आरे कारशेडच्या फाइल लगेच पास केल्या, पण ST विलिनीकरणाचा सोयीने विसर पडला!”

Maharashtra Political Crisis: एसटी कर्मचाऱ्यांच्या साधेपणाचा फायदा घेऊन आकांडतांडव करणारे "नागोबा" आता शांत का आहेत, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीने केली आहे. ...

मेट्रो-३ चा खर्च १० हजार कोटींनी वाढला; वाढीव वाट्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - Marathi News | Metro-3 cost increased by 10 thousand crores; Will follow up with center for increased share | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-३ चा खर्च १० हजार कोटींनी वाढला; वाढीव वाट्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार

३३४०५ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंत्रिमंडळाची मंजुरी ...

Ganeshotsav 2022: पुण्यातील गणेश मंडळांची मेट्रोवर नाराजी; विसर्जन मिरवणुकीत अडथळा निर्माण होणार - Marathi News | Ganesh Mandals in Pune Displeased with Metro There will be a disturbance in the Sisarjan procession | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ganeshotsav 2022: पुण्यातील गणेश मंडळांची मेट्रोवर नाराजी; विसर्जन मिरवणुकीत अडथळा निर्माण होणार

सर्व मंडळांना एकदम पाच वर्षांसाठी विनाशुल्क परवाने ...

Mumbai Metro 3: कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३, ८ डब्यांच्या पहिल्या ट्रेनची जोडणी पूर्ण, अशी दिसे मेट्रो-३ - Marathi News | Mumbai Metro 3: Colaba-Bandre-Seepz Metro-3, connection of first train of 8 coaches complete, Metro-3 looks like this | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३, ८ डब्यांच्या पहिल्या ट्रेनची जोडणी पूर्ण, अशी दिसे मेट्रो-३

Colaba-Bandre-Seepz Metro-3: ...