नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील गुंतवणूक ८,६८० कोटी रुपये असल्याचे विस्तृत प्रकल्प अहवालात नमूद आहे. आता गुंतवणुकीत १२ टक्क्यांची वाढ होऊन एकूण गुंतवणूक ९७२० कोटींवर गेल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
नारायण पेठेतूनही नदीपात्रावरून थेट छत्रपती संभाजी उद्यान स्थानकात येण्यासाठी फूट ओव्हरब्रिज असेल. नदीपात्रामध्ये मेट्रोच्या खांबाचा आधार घेत रिव्हर साईड ब्रिज बांधण्यात येणार आहे. ...