Thane News: ठाण्यातील मेट्राे तसेच इतर बांधकामांच्या ठिकाणी बहुसंख्य बांगलादेशी मजुरांचा समावेश असल्याची धक्कादायक माहितीच ‘लाेकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आली आहे. या मजुरांना काम देणाऱ्या एका ठेकेदारानेच ही माहिती उघड केली. ...
पुण्यातील एक फलक सोशल मीडियावर व्हायरल झाला. इंग्रजीत स्वारगेट असा व्यवस्थित उल्लेख, पण मराठी स्वर्गात असे लिहिलेलं असल्याने याची खिल्ली उडवली गेली. ...
वेग मर्यादा हटविणे आणि सीसीआरएसकडून मिळालेले सुरक्षा प्रमाणपत्र यामुळे मेट्रो प्रवासाचा अनुभव अधिक चांगला होईल. मुंबई इन मिनिट्स हे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईल, अशी प्रतिक्रिया एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी यांनी दिली. ...
सध्या मेट्रो सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत धावत असून शहरातील आयटी कंपन्या रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्यामुळे अनेकांना मेट्रोने प्रवास करता येत नाही. ...