मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दोन महत्त्वाच्या मेट्रो डेपोच्या बांधकामासाठी महत्त्वाच्या जमिनींचा ताबा मिळवून मेट्रो नेटवर्कच्या विस्तारात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. ...
"आता फ्लोअरिंग, फॉल - सीलिंग, दर्शनी भाग यांसारखी प्रमुख वास्तुशिल्प कामे तसेच स्थानकाच्या छताचे, पटऱ्यांचे आणि सिस्टीमची कामे सुरू करण्यात येतील. मार्गिकेची ७८.८१ टक्के प्रगती पूर्ण झाली आहे." ...