लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

PMPML: मेट्रोच्या कामामुळे पीएमपीच्या मार्गात बदल; १२ ते १५ ऑगस्टदरम्यान 'हा' रस्ता बंद - Marathi News | PMP route changes due to metro work baner road closed from 12th to 15th August pune metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोच्या कामामुळे पीएमपीच्या मार्गात बदल; १२ ते १५ ऑगस्टदरम्यान 'हा' रस्ता बंद

नागरिकांनी हा बदल स्वीकारून त्यानुसार बसने प्रवास करावा, असे आवाहन पीएमपीच्यावतीने करण्यात आले आहे.... ...

ठाण्यात दोन मेट्रो डेपो! ५९.६३ हेक्टर जागेचा आगाऊ ताबा एमएमआरडीएला  - Marathi News | Two metro depots in Thane Advance possession of 59.63 hectares of land to MMRDA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्यात दोन मेट्रो डेपो! ५९.६३ हेक्टर जागेचा आगाऊ ताबा एमएमआरडीएला 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दोन महत्त्वाच्या मेट्रो डेपोच्या बांधकामासाठी महत्त्वाच्या जमिनींचा ताबा मिळवून मेट्रो नेटवर्कच्या विस्तारात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. ...

Pune Metro: मेट्रो स्टेशनच्या ‘सिव्हिल कोर्ट’ या नावाला पुण्यातील वकिलांचा आक्षेप - Marathi News | Lawyers in Pune object to the name 'Civil Court' of Metro Station; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रो स्टेशनच्या ‘सिव्हिल कोर्ट’ या नावाला पुण्यातील वकिलांचा आक्षेप

मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे जन अदालतची मागणी... ...

पहिल्या मेट्रोचे प्रवासी दहा हजारांनी वाढले; मुंबईकरांना पावसात दिलासा - Marathi News | Passengers of the first metro increased by ten thousand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिल्या मेट्रोचे प्रवासी दहा हजारांनी वाढले; मुंबईकरांना पावसात दिलासा

मुंबई मेट्रो वनने मुंबईकरांना भर पावसात दिलासा दिला ...

पुणे तिथे काय उणे! थांबा थांबा..., एका व्यक्तीने थेट मेट्रोचं थांबवली अन् दरवाजा उघडण्याची विनंती - Marathi News | Wait wait a person directly stopped the pune metro and requested to open the door | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे तिथे काय उणे! थांबा थांबा..., एका व्यक्तीने थेट मेट्रोचं थांबवली अन् दरवाजा उघडण्याची विनंती

एक व्यक्ती घाईघाईत मेट्रो स्थानकावर येत ड्रायव्हरच्या केबीनकडे जाऊन दार वाजवून उघडण्याची विनंती करते ...

"सातारची लेक पुणे मेट्रोची पहिली लोकोपायलट..." उदयनराजेंकडून अपूर्वा अलाटकरचे कौतुक - Marathi News | Satara girl Pune Metro's First Locopilot..." By Apoorva Alatkar from Udayanraj bhosale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"सातारची लेक पुणे मेट्रोची पहिली लोकोपायलट..." उदयनराजेंकडून अपूर्वा अलाटकरचे कौतुक

साताऱ्याची कन्या अपूर्वा अलाटकर ही पुणे मेट्रो चालवणारी पहिला महिला ठरली आहे... ...

Pune Metro: कर्वेनगर, वारजे आणि सिंहगड रस्ता भागातही मेट्रो; नव्या मार्गांना ‘स्थायी’ची मान्यता - Marathi News | Metro also in Karvenagar, Warje and Sinhagad road areas; Approval of new routes as 'permanent' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्वेनगर, वारजे आणि सिंहगड रस्ता भागातही मेट्रो; नव्या मार्गांना ‘स्थायी’ची मान्यता

महापालिकेला मिळाला दिलासा... ...

विमान चालवू शकतात तर मेट्रो का नाही? पुणे मेट्रोचे स्टेरिंग रणरागिणींच्या हाती; १३ महिला कार्यरत - Marathi News | If you can run a plane why not a metro Steering of Pune Metro in hands of Ranragini; 13 women working | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमान चालवू शकतात तर मेट्रो का नाही? पुणे मेट्रोचे स्टेरिंग रणरागिणींच्या हाती; १३ महिला कार्यरत

पुणे मेट्रोला ७ महिला चालक असून ६ महिलांकडे स्थानकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ...