MNS Amit Raj Thackeray News: अमेरिकेत एका अपघातात भारतीय मुलीचा मृत्यू झाला, तिथे कोट्यवधींची भरपाई दिली. पण आपल्याकडे?, असा सवाल करत अमित ठाकरे यांनी केला आहे. ...
मुलुंडमध्ये मेट्रो मार्गिकेचा कठडा कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले. या प्रकरणावरून मनसेने राज्य सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. ...
मृतासह दोन जखमी व्यक्ती एकाच कुटुंबातील आहेत. हे त्यांच्याच रिक्षाने प्रवास करत होते. कुटुंबातील एका सदस्याच्या लग्नानिमित्ताने खरेदीसाठी ते जात होते. ...