नागपुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम ज्या वेगात सुरू आहे, त्याच गतीने मेट्रोचे अपघातही वाढले आहेत. याच शृंखलेत सोमवारी रात्री वर्धा रोडवर डबल डेकर पुलावरून स्टीलचा मोठा बार (सळाख) एका युवकावर पडल्यामुळे जखमी झाला, तर दुसरा युवक बचावला. ...
भारताच्या फ्लॅगशीप कार्यक्रम ‘मेक इन इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘स्कील इंडिया’मध्ये जर्मनी गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचे मत जर्मनीच्या डेप्युटी चीफ आॅफ मिशनचे डॉ. जस्पर विक यांनी व्यक्त केले. विक हे भारतातील जर्मनीच्या दूतावासाचे आर्थिक व ग्लोबल ...
आता शहराच्या चारही बाजूंनी मेट्रोची मागणी होत असून त्यासाठी आवश्यक त्या संस्थांनी मागणी करणारे पत्र महामेट्रोला पाठवावे लागेल, त्यानंतरच त्यावर विचार होणार आहे. ...
नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत हिंगणा मार्गावरील प्रस्तावित रिच-३ मध्ये मेट्रोचे कार्य वेगाने पूर्ण केले जात आहे. लोकमान्य नगर मेट्रो मार्गावर रुळ बसविण्याच्या कार्याला आता सुरुवात झाली आहे. तर रचना अपार्टमेंटसमोरील मेट्रो मार्गावर व्हायडक्ट अप अॅण्ड ...
नागपूर शहराच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नागपूर मेट्रो प्रकल्पाचे कार्य वेगाने पूर्ण होत असून आता मेट्रोच्या कोचेस निर्मितीला सुरुवात झाली आहे. चीन येथील सीआरआरसी कंपनीच्या कारखान्यात हे कोचेस तयार करण्यात येत आहे. महामेट्रो अधि ...
मेट्रो-३चे काम रात्रभर सुरू ठेवून नागरिकांना घटनेच्या अनुच्छेद २१ अंतर्गत बहाल केलेल्या मूलभूत अधिकारांचे सकृतदर्शनी उल्लंघन करण्यात येत आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने बुधवारी नोंदविले. ...