मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (एमएमआरसीएल)ने मेट्रो कायद्यांतर्गत अशाप्रकारे प्रकल्पबाधितांच्या हरकती व सूचना मागविण्याची तरतूद नाही. मेट्रोची मार्गिका ठरविण्याचा अंतिम निर्णय आमचाच आहे, असे उच्च न्यायालयाला सोमवारी सांगितले. ...
मेट्रोच्या माहिती केंद्राचे उद््घाटन १५ आॅगस्टला स्वातंत्र्य दिनी सकाळी ध्वजवंदनाच्या वेळेस होणार आहे. हे केंद्र म्हणजे मेट्रोच्या डब्याची हुबेहूब प्रतिकृतीच आहे. ...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेला अत्यंत महत्त्वाचा हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ प्रकल्प राज्य शासनाने ‘महत्त्वाकांक्षी नागरी परिवहन’ प्रकल्प म्हणून घोषित केला आहे. ...
मेट्रोचे काम तीन महिन्यांत सुरू होणार असल्याने एसटीने बसस्थानकासाठी जागा पाहणी सुरू केली आहे. सध्या एसएसपीएमएस संस्थेचे मैदान, अंडी उबवणी केंद्राजवळील चार एकर जागा तसेच कृषी महाविद्यालयाच्या जागेवर विचार सुरू आहे. ...
अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मार्गावरील मेट्रो ७ प्रकल्प, या सर्व मार्गांवरील एकूण ५२ उन्नत स्थानके इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी)च्या ग्रीन एम.आर.टी.एस. मानांकनानुसार विकसित करण्यात येणार आहेत. ...
मराठा समाजातर्फे पुण्यात पुकारलेल्या बंदच्या दरम्यान चांदणी चौक भागात झालेल्या तोडफोडीत महामेट्रो कंपनीचे १५ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. ...