लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मार्गावरील मेट्रो ३च्या भुयारी मार्गिकेचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या मार्गिकेंतर्गत येणाºया वसाहतींचे सध्या मुंबई मेट्रो रेल कॉपोर्रेशनद्वारे पुनर्वसन करण्यात येत आहे. मरोळ नाका, अंधेरी एमआयडीसी आणि सीप्झ या मेट्रो स्थानकांसाठ ...
शिक्षक दिनाच्या औचित्याने नागपूर शहर व जिल्ह्यातील शिक्षकांकरिता मेट्रो ‘जॉय राईड’चे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर शहर, ग्रामीण व जिल्हा परिषद विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला होता. जॉय राईडदरम्यान शिक्षकांमध्य ...
आकाशवाणीवरील 'एफएम गोल्ड' आणि 'एफएम रेनबो' या रेडिओ चॅनलवर निवेदिका श्रीमती उत्तरा मोने यांच्यासमवेत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती ...
मेट्राेच्या खांबाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे विराेधी पक्ष नेते दत्ता साने यांनी निदर्शनास अाणून दिल्याने महामेट्राेकडून दाेन अभियंते निलंबित करण्यात अाले अाहेत. ...
देशभरात कुठेही या कार्डद्वारे प्रवास करता येणार आहे. या कार्डमुळे वाहतुकीच्या विविध पर्यांयांतून प्रवास करता येणार आहे, असे नीती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत यांनी सांगितले. ...
मुंबई : मेट्रोच्या कामामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर बसविलेल्या बॅरिकेट्समुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. मात्र, ही कोंडी फोडण्यासाठी जेथे मेट्रोचे पिलर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे, तेथील बॅरिकेट्स लवकरच काढण्यात येतील. आतापर्यंत ६० टक्के बॅरिकेट्स ...
मेट्रोच्या कामामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर बसविण्यात आलेल्या बॅरिकेटमुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडत असली तरी येथील वाहतूक सुरळीत चालावी यासाठी ज्या ज्या ठिकाणी मेट्रोचे पिलर टाकण्याचे काम पुर्ण झाले आहे. ...