लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मुंबई : मेट्रो अॅक्टअंतर्गत आम्हाला मेट्रोच्या प्रकल्पासाठी कोणत्याही प्राधिकरणाच्या परवानगीची आवश्यकता नाही, हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) ... ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ साठी आरेमधील कारशेडकरिता तोडल्या जाणाऱ्या वृक्षतोडीला पर्यावरणवाद्यांचा विरोध कायम असून, आता या प्रकरणी वृक्ष प्राधिकरणाने पुन्हा एकदा सुनावणी घ्यावी, अशी मागणी पर्यावरणवाद्यांनी केली आहे. ...
मेट्रो रेल्वेच्या नागपूर प्रकल्पाचे एकूण बांधकाम ७० टक्के पूर्ण झाले आहे. रिच-१ मध्ये मिहान डेपो ते सीताबर्डी मुंजे चौक १२ कि़मी. आणि रिच-२ मध्ये लोकमान्यनगर ते मुंजे चौक १२ कि़मी. अशा एकूण २४ कि.मी मार्गावर मेट्रो रेल्वे मार्च-२०१९ पर्यंत धावणार आहे ...
एकीकडे आरे वसाहतीत प्रस्तावित मेट्रो कारशेडबाबत सुनावणी होत असताना, या प्रकल्पात बाधित झाडे तोडण्यास सुरुवात झाली आहे, असा आक्षेप घेत महापालिकेमार्फत सुरू असलेली सुनावणी म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचा संताप पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला. ...