लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मुंबई शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर मेट्रो रेलची कामे सुरू आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून मुंबई शहरात मेट्रो-३ या भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. ...
मेट्रोमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका बंटी-बबलीने बेरोजगार युवकांना कोट्यवधीचा चुना लावला. प्रकरण उघडकीस येताच हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी दाम्पत्यास अटक केली. ...
मुंबई : मेट्रो अॅक्टअंतर्गत आम्हाला मेट्रोच्या प्रकल्पासाठी कोणत्याही प्राधिकरणाच्या परवानगीची आवश्यकता नाही, हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) ... ...