लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाकरिता चीनच्या सीआरआरसी डालियान प्रकल्पातून कोचेस निघण्याची तयारी पूर्ण झाली आहे. कोचेस जहाजाने चेन्नई येथे पाठविण्यासाठी पॅकिंग करण्यात आले आहे. सर्व कोचेस नागपुरात १५ जानेवारीपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती ...
नागपूर रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूला अर्थात जयस्तंभ चौक ते लोखंडी पुलापर्यंतच्या परिसराचा विकास करण्याची जबाबदारी महामेट्रोकडे सोपविली आहे. सेंट्रल रोड फंडाकडून प्राप्त २३२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पांतर्गत जयस्तंभ चौक आणि लोखंडी पुलाच्या परिसरात ...