लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मेट्रो रेल्वेच्या कामाचा केवळ वाहतुकीलाच नव्हे, तर जलवाहिन्यांनाही बसत आहे. मेट्रोच्या खोदकामामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर तीन वेळा मोठ्या जलवाहिन्या फुटल्या. ...
आर्थिक बळकटी आणि लोकांना सुलभ वाहतूक सुविधा प्रदान करणाऱ्या महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशनच्या नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंजुरी दिली. ११,२१६ कोटी रुपयांच्या ४८.३ कि़मी.चा प्रकल्प वर्ष ...
मुंबईतील पहिली आणि एकमेव मेट्रो घाटकोपर ते वर्सोवादरम्यान सुरू आहे. या मेट्रो मार्गावर प्रवाशांची संख्या वाढावी यासाठी मेट्रो १ प्रशासनाने प्रवाशांचा विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
नूतन वर्ष ठाणे-मुंबईसाठी मेट्रोचे वर्ष ठरणार आहे. या दोन्ही महानगरांमध्ये सुमारे ३३५ किलोमीटर अंतर कापणाऱ्या मेट्रोवर वर्षभरात सुमारे एक लाख ४६ हजार ९८७ कोटी रुपये खर्च करण्याचा संकल्प मुंबई मेट्रोपोलिटन रिजनने (एमएमआर) केला आहे. ...
एमएमआरडीएने गेल्या महिन्यात गायमुख ते शिवाजी चौक, मीरा रोड या मेट्रो-१० च्या सविस्तर प्रकल्पास मान्यता दिली असून त्याचे श्रेय घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांत चढाओढ लागली असली, तरी त्याच्या मार्गात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा मुख्य अडथळा राहणार असल ...
मुंबई मेट्रो-४ च्या विस्तारास शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली. या विस्तारामुळे कासारवडवली ते गायमुखपर्यंतचा परिसरही मेट्रोने जोडला जाईल. याचा दोन लाख प्रवाशांना फायदा होईल. ...
वेगाने पूर्ण होणाऱ्या नागपूर मेट्रो प्रकल्पामुळे नागपूर शहराची नवी ओळख निर्माण झाली आहे. नागपुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे कार्य पूर्ण होताच मला मेट्रोत बसायला आवडेल, अशी इच्छा ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी जाहीर केली. ...