मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे हाती घेण्यात आलेल्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ चे भूगर्भात सुरु असलेले काम मुंबईकरांसाठी दिवसागणिक कुतूहलाचा विषय ठरत आहे. ...
अंधेरी पूर्वेकडील भंडारवाडा येथील १४०० रहिवाशांना भूमिगत मेट्रो प्रकल्प ३ च्या कामामुळे त्रास सहन करावा लागत आहे. मरोळ परिसरात दुपारच्या वेळेस मेट्रोच्या कामासाठी सुरुंग लावण्यात येतात. ...
महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत व्यावसायिक रन काहीच दिवसात सुरू होणार आहे. मेट्रोमध्ये तंबाखू व खºर्याचे सेवन आणि विक्री करण्यास बंदी टाकण्यात आली आहे. या प्रतिबंधित खाद्यान्न पदार्थांची वाहतूक आणि सेवन करणाऱ्यांवर मेट्रोच्या सुरक्षा पथकातर्फे दं ...
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या फिडर सर्व्हिसेस अंतर्गत मिहान येथील हिंदुस्थान कॉम्पुटर लिमिटेडच्या (एचसीएल) अधिकाऱ्यांनी सायकल आणि ई-सायकलची मागणी केली आहे. ...
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत आरे डेपो ते दादर दरम्यान एकूण १३ स्थानकांमध्ये सरकते जिन्यांची यंत्रणा उभारण्यासाठी"युआंडा- रॉयल कॉन्सोर्टियम" या समूहाची निवड करण्यात आली आहे. ...
केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास खात्यासाठी सन २०१९-२० अर्थसंकल्पात एकूण १७ हजार ७१३ कोटी ९३ लाख एवढी रक्कम मंजूर केली असून त्यातूनच देशातील सर्व मेट्रो प्रकल्पांना अर्थसाह्य करण्यात येणार आहे. ...