महामेट्रो नागपूर प्रकल्पाची प्रवासी सेवा लवकरच सुरू होणार असून या अनुषंगाने ‘आरडीएसओ’च्या (संशोधन डिझाईन आणि मानक संघटना) अधिकाऱ्यांचे पथक शुक्रवारी नागपुरात दाखल झाले आणि लगेचच त्यांनी मेट्रो प्रकल्पाचे परीक्षण सुरू केले. आरडीएसओच्या परीक्षणानंतर मे ...
वैनगंगा-३ या टनेल बोअरिंग मशिनच्या मदतीने कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ भुयारी प्रकल्पांतर्गत कामे वेगाने सुरू आहेत. येथील पाली मैदान ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतच्या १.१३ किलोमीटरचे भुयारीकरण ३१८ दिवसांत पूर्ण करण्यात आल्याची माहिती मुंब ...
महामेट्रो नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या परीक्षणासाठी ‘आरडीएसओ’ची (संशोधन डिझाईन आणि मानक संघटना) चमू आता १६ फेब्रुवारीला नागपुरात येणार आहे. त्यापूर्वी बुधवारी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बुलंद शंटिंग इं ...
बुधवारी दुपारी १२.०४ च्या सुमारास अग्निमशन विभागाच्या नरेंद्रनगर स्टेशनला मेट्रो रेल्वेच्या छत्रपती चौकातील स्टेशनवर आग लागण्याची सूचना मिळाली. अग्निशमन विभागाचे पथक अवघ्या चार मिनिटात घटनास्थळी पोहचले. जखमींना बाहेर काढून आरोग्यम हॉस्पिटलमध्ये उपचार ...
अत्यंत वर्दळीच्या आणि महत्त्वपूर्ण असणाऱ्या पाली मैदान ते आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतच्या १.१३ किमीचे भुयारीकरण अवघ्या ३१८ दिवसात पूर्ण करण्यात आले. कुलाबा- वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ च्या पॅकेज ७ मधील तिसऱ्या भुयारीकरण टप्प्याचे बुधवारी(13 फेब्रुवार ...
महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वेतील ‘रीच-२ कॉरिडॉर’अंतर्गत आदिवासी गोवारी शहीद उड्डाण पुलावर ‘स्टील गर्डर ब्रिज’चे काम सुरू झाले आहे. यासाठी उड्डाण पुलावरील वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर उड्डाण पुलावर तसे फलकदेखील लावण् ...
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत रिच-१ मध्ये खापरी ते सीताबर्डी, मुंजे चौकापर्यंत १३ कि.मी. आणि रिच-३ मध्ये लोकमान्यनगर ते सुभाषनगरपर्यंत फेब्रुवारीअखेर मेट्रो रेल्वेचा व्यावसायिक रन सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकार्पण कार्यक्रमासाठी य ...