पिंपरी-चिंचवड महापालिका ते दापोडी या आठ किलोमीटरच्या मार्गावर पीसीएमसी, संत तुकारामनगर, फुगेवाडी आणि दापोडी या स्थानकांचे काम सुरू आहे. मात्र, हे काम गेल्या पाच महिन्यांपासून थंडावले आहे. ...
येत्या काळात लवकरच मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते बांधकाम सुरू असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास मेट्रोने जोडण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. ...
घाटकोपर-वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेचे व्यवस्थापन पाहणाऱ्या मेट्रो वन कंपनीला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अतिरिक्त निधी किंवा कोणतीही हमी देण्यास नकार दिला आहे. ...
समर्थनगर-जेव्हीएलआर-सीप्झ-कांजूरमार्ग ही मेट्रो-६ मार्गिका मुंबईकरांना भविष्यात वरदान ठरणार आहे. ही मार्गिका प्रस्तावित असलेली चार मेट्रो स्थानके आणि दोन रेल्वे स्थानकांना जोडणार असल्याने प्रवाशांना जलद गतीने आणि सहजतेने प्रवास करणे शक्य होणार आहे. ...
पारडी येथील निर्माणाधीन उड्डाणपुलाच्या बांधकामाची गती अत्यंत संथ असल्याबद्दल ‘जय जवान, जय किसान’ संघटनेने नाराजी व्यक्त करीत या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. बांधकाम गेल्या महिन्यात पूर्ण होणार होते. कालबद्धतेनंतरही केवळ २५ टक्के ...
मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी विकासकामे सुरू आहेत. या कामांदरम्यान पावसाळ्यात कुठेही पाणी साचणार नाही, याची खबरदारी संबंधित प्राधिकरणांनी घ्यावी, असे महापालिकेने ठणकावताच या प्राधिकरणांनी हातपाय हलविण्यास सुरुवात केली आहे. ...
मान्सून काळात मेट्रो कामामूळे मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (मुं.मे.रे.कॉ) पूर्णतः सज्ज आहे. मुंबई मेट्रो ३ च्या सर्व अभियंतांना तसेच कंत्राटदारांना येत्या मान्सून दरम्यान करावयाच्या उपाययोजनांबद्दल सविस्तर निर्देश देण् ...
महामेट्रोच्या कंत्राटदाराच्या जेसीबीने ११ केव्ही जयदुर्गा फिडरला नुकसान पोहोचवल्याने मनीषनगर परिसरातील तब्बल आठ हजार वीज ग्राहकांना फटका बसला. तब्बल दीड तास या ग्राहकांना उन्हाळ्यात विजेविना उकाडा सहन करावा लागला. ...