शिवाजीनगर येथे हाेणाऱ्या मेट्राेमुळे कामगार पुतळा वसाहत बाधीत हाेणार आहे. येथे राहणाऱ्या नागरिकांचे त्याच जागी पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी रहिवाश्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने केली. ...
भारत आणि जर्मनी या दोन्ही देशांतर्गत झालेल्या करारांतर्गत जर्मनीच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा दौरा केला. शिष्टमंडळाचे नेतृत्व जर्मनीचे भारतातील राजदूत वॉल्टर लिंडनर यांनी केले. एक दिवसीय दौऱ्यात त्यांनी प्रकल्पाच्या विव ...
महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत रिच-४ मध्ये सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापतीनगरपर्यंत व्हायाडक्टचे ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. याअंतर्गत येणाऱ्या सेंट्रल एव्हेन्यूवर प्रकल्पाचे बांधकाम गतीने सुरू आहे. या मार्गावरून प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून ...
नाशिक- सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी नाशिक महापालिकेने शहर बस वाहतूक सेवा ताब्यात घेण्याचे ठरवले असतानाच आता मेट्रो सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तथापि, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी केवळ मेट्रोसारखे खर्चिक प्रकल्प राबव ...