विशेष म्हणजे, वृक्ष तोडण्यास विरोध करणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ही झाडे प्रकल्पासाठी तोडण्यात आली तरी १०७ झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहेत. ...
महामेट्रोतर्फे कोरोना व्हायरसच्या प्रकोपाकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येत आहे. त्याअंतर्गत मेट्रो स्टेशनवर विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. प्रवाशांच्या सुविधा आणि सुरक्षेसाठी महामेट्रो प्रशासन सज्ज असून कोरोनामुळे आणखी काळजी बाळगली जात आहे. ...
अॅक्वा लाईन (सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर) मार्गिकेवर २८ जानेवारीपासून दर अर्ध्या तासाने प्रवासी सेवा सुरू करण्यात आली होती. आता या फेऱ्यामध्ये आणखी वाढ करीत १४ मार्चपासून दर १५-१५ मिनिटांनी मेट्रो रेल्वे नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे. ...