CoronaVirus News in Marathi and Live Updates : मेट्रो २ अ आणि ७ या मार्गिकांचे काम प्रगतीपथावर असले तरी डिसेंबर, २०२० या निर्धारित वेळेत ते पूर्ण होणे अशक्य आहे. त्यासाठी एप्रिल, २०२१ पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. ...
मेट्रो-३ मार्गिकेतील २६ स्थानकांमधील सात स्थानकांचे ६० टक्क्यांपेक्षा जास्त काम झाले आहे. तर दोन स्थानकांचे ७० टक्क्यांपेक्षा जास्त आणि सात स्थानकांचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण करण्यात आले आहे. ...
देशभरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. या लॉकडाउनच्या काळातही एमएमआरडीएने मेट्रो-७ मार्गिकेवर विविध कामांना सुरुवात केली आहे. या मार्गिकेसाठी ४८३० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ...
मेट्रो-४ आणि मेट्रो-६ या मार्गिकांच्या कामांनाही आता गती आली आहे. हे मेट्रो प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन एमएमआरडीएने या कामांना वेग दिला आहे. ...