लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! आरे मेट्रो कारशेड कांजुरमार्गमध्ये होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Big news for Mumbaikars! Aarey Metro car shed will be held in Kanjurmarg, big announcement of the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईकरांसाठी मोठी बातमी! आरे मेट्रो कारशेड कांजुरमार्गमध्ये होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

CM Uddhav Thackeray announced aarey metro car shed shifted to kanjurmarg : आरेचे जंगल टिकवणे आपले काम आहे. ते टिकवताना आदिवासी आणि स्थानिकांवर कुठलाही अन्याय होणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. ...

मानखुर्द मेट्रो कारशेडच्या खर्चात ७८ कोटींनी वाढ ? - Marathi News | Mankhurd Metro car shed costs Rs 78 crore increase? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मानखुर्द मेट्रो कारशेडच्या खर्चात ७८ कोटींनी वाढ ?

Mumbai Metro : वादग्रस्त कंत्राटदारांचा एमएमआरडीएला फटका ...

भुयारी मेट्रो-३ च्या रुळ जोडणीच्या कामास प्रारंभ - Marathi News | Commencement of work on rail connection of Underground Metro-3 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भुयारी मेट्रो-३ च्या रुळ जोडणीच्या कामास प्रारंभ

Mumbai Metro : अमेरिकेतून आयात करण्यात आलेल्या फ्लॅश बट वेल्डींग मशिनद्वारे होणार रूळ जोडणीचे काम ...

दहिसर येथील प्रवेशद्वाराचा मेट्रोच्या कामात अडथळा - Marathi News | Obstruction of Metro work at Dahisar entrance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर येथील प्रवेशद्वाराचा मेट्रोच्या कामात अडथळा

मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रो प्रशासनामार्फत प्रवेशद्वाराची दुरुस्ती केली जाणार ...

मेट्रो-३ : ५४.५ पैकी ४८ किलोमीटर भुयार खणले  - Marathi News | Metro-3: Out of 54.5, 48 km underground was dug | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-३ : ५४.५ पैकी ४८ किलोमीटर भुयार खणले 

Mumbai Metro : मेट्रो-३ चे काम वेगाने सुरु ...

मुंबई मेट्रो सुपर फास्ट : मिरा भाईंदर, घोडबंदर व दहिसर एकमेकांना जोडणार - Marathi News | Mumbai Metro Super Fast: Mira Bhayander, Ghodbunder and Dahisar will be connected to each other | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मेट्रो सुपर फास्ट : मिरा भाईंदर, घोडबंदर व दहिसर एकमेकांना जोडणार

Mumbai Metro Work : पश्चिम उपनगर तसेच मिरा भाईंदर हे भाग विमानतळाशी जोडले जातील ...

पिंपरी महापालिका भवन, वल्लभनगरातील दोन जागा महामेट्रोला ३० वर्षे भाडेतत्वावर - Marathi News | Two places in Pimpri Municipal Corporation Bhavan, Vallabhnagar will be leased to Mahametro for 30 years on rent | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिका भवन, वल्लभनगरातील दोन जागा महामेट्रोला ३० वर्षे भाडेतत्वावर

दापोडीच्या हॅरिस पूल ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाणपूल या साडेसात किलोमीटर अंतराच्या पुणे मेट्रो मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे. ...

मुंबई मेट्रो : कोरोनामुळे रखडल्या नियुक्त्या; उमेदवार मेटाकुटीला - Marathi News | Mumbai Metro: Corona stalled appointments; Candidate Metakuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मेट्रो : कोरोनामुळे रखडल्या नियुक्त्या; उमेदवार मेटाकुटीला

सरकार आदेश देईपर्यंत एमएमआरडीएलाही सदर उमेदवारांशी काहीच पत्रव्यवहार करता येत नसल्याने नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले हे उमेदवार मेटाकुटीला आले आहेत. ...