लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

Mumbai Metro Car Shed Row: मेट्रो कारशेड बनतेय राजकीय आखाडा, - Marathi News | Mumbai Metro Car Shed Row: Metro car shed is becoming a political arena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Metro Car Shed Row: मेट्रो कारशेड बनतेय राजकीय आखाडा,

Mumbai Metro Car Shed Row: मेट्रो कारशेडच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या या कुरघोडीच्या राजकारणाचा फटका मात्र सामान्य मुंबईकरांना सहन करावा लागणार आहे. ...

मेट्रो चारच्या मार्गिकांसाठी ८० कोटींचे रूळ - Marathi News | 80 crore line for Metro four lines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो चारच्या मार्गिकांसाठी ८० कोटींचे रूळ

Mumbai Metro : उच्चतम दर्जाचे रुळ दाखल होणार ...

केंद्र सरकार देशात हळू-हळू आणीबाणी आणतंय, सुप्रिया सुळेंचा संताप - Marathi News | Central government is slowly bringing emergency in the country, Supriya Sule's anger | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्र सरकार देशात हळू-हळू आणीबाणी आणतंय, सुप्रिया सुळेंचा संताप

खरं तर ती जमीन महाराष्ट्राची आहे. ज्या राज्याची जमीन असते त्यावर पहिला अधिकार हा त्याच राज्याचा असतो. भाजपचे नेते कोणत्या आधारावर टीका करतायत ...

'हे' तर भाजपाच्या लोकांचं कटकारस्थान, नवाब मलिकांचा गंभीर आरोप - Marathi News | This is the conspiracy of the people of BJP, the serious allegation of Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हे' तर भाजपाच्या लोकांचं कटकारस्थान, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

कांजूरमार्गमधील १०२ एकरवर मेट्रो कारशेडचं बांधकाम सुरू झालं आहे. यावरून डीपीआयआयटीनं राज्य सरकारला पत्र पाठवून बांधकाम थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...

लटकवा, अटकवा अन् भटकवा, हीच तिघाडी सरकारची कार्यपद्धती; 'मेट्रो'वरून भाजपचा टोला - Marathi News | bjp mla ashish shelar slams uddhav thackeray government over metro car shed in kanjurmarg | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :लटकवा, अटकवा अन् भटकवा, हीच तिघाडी सरकारची कार्यपद्धती; 'मेट्रो'वरून भाजपचा टोला

मेट्रो कारशेडवरून पुन्हा वातावरण तापलं; केंद्र वि. राज्य सरकार आमनेसामने ...

VIDEO : स्टेशन तोडून बाहेर आली मेट्रो, 'व्हेल'च्या शेपटीमुळे टळला मोठा अपघात - Marathi News | Whale sculpture stops dutch train crashing into water in Netherlands viral pics | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : स्टेशन तोडून बाहेर आली मेट्रो, 'व्हेल'च्या शेपटीमुळे टळला मोठा अपघात

हे स्टेशन पाण्यावर बांधलं आहे. जिथे हे स्टेशन संपतं तिथे इंजिनिअरने सुंदरतेसाठी एक 'व्हेल' शेपटी तयार केली होती. ज्यातील एका शेपटीमुळे मेट्रो जमिनीवर पडण्यापासून वाचली. ...

मेट्रो कारशेडचं काम थांबवा; मोदी सरकारच्या आदेशामुळे पुन्हा एकदा केंद्र विरुद्ध राज्य सामना - Marathi News | modi government sends stop notice to car shed at kanjurmarg site | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो कारशेडचं काम थांबवा; मोदी सरकारच्या आदेशामुळे पुन्हा एकदा केंद्र विरुद्ध राज्य सामना

कांजूरमार्गमधील काम थांबवा, केंद्राचं राज्य सरकारला पत्र; नव्या राजकारणामागे गुजरात कनेक्शन? ...

अजनी इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्प : पर्यावरणवाद्यांकडून पर्यायी व्यवस्थेचे आवाहन - Marathi News | Ajni Inter Model Station Project: An Appeal for Alternative Arrangements by Environmentalists | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजनी इंटर मॉडेल स्टेशन प्रकल्प : पर्यावरणवाद्यांकडून पर्यायी व्यवस्थेचे आवाहन

Nagpur News Metro अजनी रेल्वे कॉलनी परिसराचा हा एकमेव पट्टा हिरवळीने व्यापला आहे आणि हा उरलेला परिसरही सिमेंटने व्यापला जाणार असेल तर अशा विकासाचा फायदा काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...