'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी... नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले? एक साधे उडवता येत नाही...! पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी ७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही... 'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले? पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं? अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा... चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला... ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स... बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण...
Metro, Latest Marathi News
मेट्रो कारशेडचे आरक्षण मुर्धा - राई गावा मागील मोकळ्या जमिनीवर टाकल्याचा आरोप करत स्थानिक ग्रामस्थांनी कारशेडला विरोध चालवला होता. ...
आरोपींचे बेकायदा जमाव जमविण्याचे कृत्य गंभीर असून, मेट्रो सेवेत अडथळा आल्याने जनतेची गैरसोय झाली ...
एमएमआरडीएकडून मुंबई महानगरात ३३७ किलोमीटर लांबीचे मेट्रो जाळे उभारले जात आहे. त्यासाठी एमएमआरडीएने मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे. मात्र, मेट्रो मार्गिका सुरू झाल्यावर केवळ तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून मेट्रोच्या संचलनाचा खर्च आणि कर्जाची पर ...
मेट्रो कारशेडचे काम सुरु करण्यासाठी एमएमआरडीए ने गेल्या वर्षी सदर डोंगर पट्ट्यात असलेली १ हजार ४०६ झाडे ही कारशेडच्या उभारणीत अडथळा ठरत असल्याने ती काढून टाकण्याची परवानगी मीरा भाईंदर महापालिके कडे मागितली होती . ...
पुणे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे ...
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारच्या अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मेट्रोकडून सुरक्षारक्षक वाढविण्यात येणार, मेट्रोचा दावा ...
खडकवासला - स्वारगेट - हडपसर - खराडी आणि नळ स्टॉप - वारजे - माणिकबाग या दोन मार्गिकांसाठी पुणे मेट्रोचा प्रस्ताव देण्यात आला आहे ...
Maharashtra Budget 2025 Latest Updates: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे असं अजित पवारांनी सांगितले. ...