लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

Pune Metro: १२ हजार कोटी खर्चून मेट्रो सुरु; स्थानकांपर्यंत प्रवासी कसे येणार? मनसेचे लक्ष्य आता मेट्रो - Marathi News | Metro started at a cost of 12 thousand crores How will passengers reach the stations? MNS's target is now Metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: १२ हजार कोटी खर्चून मेट्रो सुरु; स्थानकांपर्यंत प्रवासी कसे येणार? मनसेचे लक्ष्य आता मेट्रो

महामेट्रोने तत्काळ पुरेशी फिडर सेवा प्रवाशांना उपलब्ध करून द्यावी, याची दखल घेतली नाही तर आंदोलन करणार, मनसेचा इशारा ...

मूळ जागेवरच शिवाजीनगर एसटी स्थानकाचे काम सुरू होणार; सिद्धार्थ शिरोळेंची अजित पवारांशी चर्चा - Marathi News | Work on Shivajinagar ST station will start at the original site; Siddharth Shirole discusses with Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मूळ जागेवरच शिवाजीनगर एसटी स्थानकाचे काम सुरू होणार; सिद्धार्थ शिरोळेंची अजित पवारांशी चर्चा

एसटी स्थानक स्थलांतर प्रकल्पाबाबत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) आणि महामेट्रो (पुणे) यांच्यात करार अंतिम टप्प्यात ...

मेट्रो, रस्ते प्रकल्पांच्या कामांना गती; नऊ प्रकल्पांच्या कामासाठी पोलिसांच्या परवानगीचा मार्ग मोकळा - Marathi News | Police clearance clears way for work on nine metro projects in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो, रस्ते प्रकल्पांच्या कामांना गती; नऊ प्रकल्पांच्या कामासाठी पोलिसांच्या परवानगीचा मार्ग मोकळा

वरळी शिवडी उन्नत मार्गाच्या प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पुलाच्या उभारणीचाही समावेश ...

Pune Metro: अवघ्या ४० ते ५० मिनिटांत स्वारगेटपर्यंत; पिंपरी-चिंचवडकरांचा प्रवास झाला सुखकर - Marathi News | Travel to Swargate in just 40 to 50 minutes; Pimpri-Chinchwad residents have a comfortable journey | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अवघ्या ४० ते ५० मिनिटांत स्वारगेटपर्यंत; पिंपरी-चिंचवडकरांचा प्रवास झाला सुखकर

हिंजवडी ते शिवाजीनगर या तिसऱ्या मेट्रो मार्गाचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू असून, सध्या ७० टक्के काम पूर्ण झाले आहे ...

बीकेसीतील 'मीसिंग लिंक' आजपासून खुली; एमटीएनएल जंक्शनचा प्रवास कोंडीमुक्त - Marathi News | Missing Link in BKC opens from today MTNL Junction travel is hassle-free | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीकेसीतील 'मीसिंग लिंक' आजपासून खुली; एमटीएनएल जंक्शनचा प्रवास कोंडीमुक्त

मेट्रोच्या कामामुळे कोंडीत भर ...

मेट्रो ४ प्रकल्पाचा अवघड टप्पा पार; एकाच रात्री ४ यू गर्डरची उभारणी, स्थानकांचे इंटीग्रेशन सहज शक्य - Marathi News | difficult stage of metro 4 project passed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो ४ प्रकल्पाचा अवघड टप्पा पार; एकाच रात्री ४ यू गर्डरची उभारणी, स्थानकांचे इंटीग्रेशन सहज शक्य

आता मेट्रो ४ व मेट्रो ५ मार्गिकेवरील स्थानकांचे इंटीग्रेशन सहजशक्य होणार आहे. ...

शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गावरील स्थानकांचे काम प्रगतीपथावर - Marathi News | Work on stations on Shivajinagar-Hinjawadi Metro line in progress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गावरील स्थानकांचे काम प्रगतीपथावर

मेट्रो मार्गाचे काम पूर्णत्वाकडे : एकूण २३ स्थानके असतील ...

Pune Metro: शिवाजीनगर हिंजवटी मेट्रो स्थानकांचे काम प्रगतीपथावर; आय टी हबमध्ये काम करणाऱ्या लाखोंना फायदा - Marathi News | Work on Shivajinagar Hinjewati Metro stations in progress; Lakhs working in IT hub to benefit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजीनगर हिंजवटी मेट्रो स्थानकांचे काम प्रगतीपथावर; आय टी हबमध्ये काम करणाऱ्या लाखोंना फायदा

शिवाजीनगरपासून थेट हिंजवडीपर्यंत जाणाऱ्या या मार्गात एकूण २३ स्थानके असणार ...