दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी... ८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख... घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव ४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही... Video - कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की... विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार? शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही... मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ... समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
मेट्रो, मराठी बातम्या FOLLOW Metro, Latest Marathi News
Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या भूगर्भातून प्रवासाचे येथील नागरिकांनी पाहिलेले स्वप्न आज, सोमवारपासून प्रत्यक्षात आले. ...
दक्षिण मुंबईतील कुलाबा भागाची मेट्रोने थेट बीकेसी आणि विमानतळाला जोडणी मिळणार आहे. ...
बीकेसी येथे मेट्रो ३ मार्गिकेवरील गाडीला हिरवा झेंडा दाखविला. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत मेट्रो प्रवासादरम्यान पालिका शाळेतील मुलेही सहभागी झाली होती. ...
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीतील अत्यंत महत्वाकांक्षी ठरणाऱ्या शहराच्या पहिल्या वहिल्या भुयारी मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण ...
मीरा भाईंदर मेट्रोच्या कामापैकी दहिसर ते काशिगाव मेट्रो ही पहिल्या टप्प्यात डिसेंबर २०२४ मध्ये सुरू करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. ...
mumbai metro 3 ticket fare: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (MMRC) ३३.५ किमी लांबीची मेट्रो मार्गिका उभारली जात असून त्यावर एकूण २७ स्थानके असतील. ...
सद्य:स्थितीत या मेट्रो मार्गिकांवरून शेवटची गाडी रात्री ११ वाजता सुटते. नवरात्रोत्सवात या मेट्रो मार्गिकांवरून रात्री ११ ते मध्यरात्री १२:३० दरम्यान दर १५ मिनिटांनी विशेष गाडी चालविली जाणार आहे. ...
स्वारगेट ते शिवाजीनगर प्रवास करताना पुणेकरांना नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करत या प्रवासाला अर्धा तास लागत होता, मेट्रोमुळे पुणेकरांनी १० मिनिटांत सुखकर प्रवासाचा आनंद घेतला. ...