मेट्रो, मराठी बातम्या FOLLOW Metro, Latest Marathi News
- गेल्या दहा दिवसांत ३५ लाख जणांचा प्रवास; सव्वापाच कोटी रुपये उत्पन्न ...
अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा येथील स्वामी समर्थनगर ते कांजूरमार्गदरम्यान उभारल्या जाणाऱ्या मेट्रो ६ मार्गिकेच्या कारशेडचे काम अद्याप सुरू झाले नाही. ...
प्रस्तावित वडाळा ते गेटवे भुयारी मेट्रो ११ मार्गिकेला वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेची थेट जोडणी दिली जाणार नाही. ...
मेट्रोने गणेशोत्सवात पहाटे दोनपर्यंत सेवा सुरू ठेवण्यास ३० ऑगस्टपासून सुरू केल्याने त्याचा फायदा प्रवाशांना झाला आहे. ...
मुंबई रेल प्रवासी संघाचे सिद्धेश देसाई यांनी सांगितले, मेट्रोसारख्या यंत्रणेत तिकीट तपासणीची गरज भासत नाही. त्यामुळे रेल्वेने तिकीट प्रणाली व प्रवेश-निर्गम पद्धतीतील त्रुटी दुरुस्त करण्याबाबत काम केले पाहिजे. ...
Maharashtra Cabinet Decision: आरक्षणावरून राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला असताना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ...
- लोकप्रतिनिधींची मागणी : भक्ती-शक्ती ते चाकण मेट्रो प्रकल्प अहवालावर बैठक आणि चर्चा ...
पुलामुळे पेठेतील नागरिकांना मेट्रोने प्रवास करण्याची चांगली सुविधा निर्माण होणार ...