‘मीटू’ मोहिमेने गतर्षी बॉलिवूड ढवळून निघाले. बॉलिवूडचे ‘संस्कारी बाबू’ आलोक नाथ हेही या वावटळीत सापडले. आता हेच आलोक नाथ ‘मीटू’ मोहिमेवर आधारित एका चित्रपटात जजची भूमिका साकारताना दिसणार आहेत. ...
लाचलुचपत विभागाचे निलंबित अधीक्षक प्रद्युम्न पाटील यांच्यावर शारीरिक शोषणाचा आरोप लावणाऱ्या महिला शिपायाच्या आवाजाचे नमुने (व्हॉईल सॅम्पल) घेण्यात आले. मंगळवारी प्रकरणाचा तपास करीत असलेले झोन २ चे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या उपस्थितीत पीडित महिला श ...
लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर हिरानी यांनी एक स्टेटमेंट जारी करत, या आरोपांचा इन्कार केला आहे. हा सगळा माझी प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ...
वाडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकाने लग्नास नकार दिल्यामुळे संबंधित महिलेने त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप लावल्याने अवघे शहर पोलीस दल हादरले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास ज्या सहायक पोलीस आयुक्तांकडे सोपविण्यात आला ते सुटीवर गेल्याने संबंधितांमध ...
शहराबाहेरच्या एका पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. तशी तक्रार पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे आज संबंधित महिलेने केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. ...