तनुश्रीच्या वकिलांनी आता हॉर्न ओके प्लीज सिनेमाचे निर्माते सीमी सिद्दीकींवर आरोप केला आहे. सामी सिद्दीकी हे दुसऱ्यांदा FIR दाखल होऊ नये यासाठी पोलिसांवर दबाव टाकत आहेत अशी माहिती तनुश्रीच्या वकिलांनी दिली आहे. ...
नाना पाटेकर, रजत कपूर, विकास बहल, आलोक नाथ यांच्यानंतर आपल्या वादग्रस्त वक्त्व्यांनी कायम वाद ओढवून घेणारा बॉलिवूड गायक अभिजीत भट्टाचार्यही गैरवर्तनाच्या आरोपात अडकला आहे. ...
आलोक नाथ यांच्यावर ‘तारा’ या गाजलेल्या मालिकेच्या निर्मात्या आणि लेखिका विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला आहे. मद्यात काहीतरी मिसळून आलोक नाथ यांनी आपल्यावर बलात्कार केला होता, असा विनता नंदा यांचा आरोप आहे. या वादात आता तारा मालिकेतील अभिनेत्री ...
संघटनांतील अध्यक्ष झाल्यावर एका व्यक्तीने माझ्याबरोबर गैरव्यवहार केल्याचेही या खेळाडूने सांगितलं आहे. #MeToo या कॅम्पेनच्या माध्यमातून सध्या विविध क्षेत्रातील स्त्रिया आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहेत. ...