लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मीटू

मीटू

Metoo campaign, Latest Marathi News

बॉलिवूडमध्ये तुनश्री-नाना वादानंतर #Metoo मोहीम पुन्हा प्रकाशझोतात आली आहे. त्यानुसार, इतरही सेलिब्रिटी अभिनेत्रींनी मीडियासमोर 'आपबीती' सांगत आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली.
Read More
तुझ्या बायकोला नियंत्रणात ठेव...! सोनू निगमने केला होता या गायिकेच्या पतीला फोन!! - Marathi News | sona mohapatra slams sonu nigam for me too | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्या बायकोला नियंत्रणात ठेव...! सोनू निगमने केला होता या गायिकेच्या पतीला फोन!!

मीटू मोहिमेअंतर्गत अनु मलिकवर आरोप करणा-या गायिकेने केला खळबळजनक खुलासा ...

दिग्दर्शकाने केली होती सेक्सची मागणी, बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा - Marathi News | Bigg Boss Ex Contestant Elli Avram Shares Her Experience Casting Couch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्दर्शकाने केली होती सेक्सची मागणी, बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

बॉलिवूडमध्ये आलेल्या मीटू वादळामुळे तनुश्री दत्तासोबत आतापर्यंत कित्येक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत घडलेल्या वाईट प्रकार व लैंगिक शोषणाबाबतचा खळबळजनक खुलासा केला आहे. ...

या कारणामुळे काही अभिनेत्रींनी ठेवले तोंड बंद, मीटू चळवळीबाबत चाहत खन्नाने केला खुलासा - Marathi News | 'I Know Many Actresses Who Chose To Not Speak' — Chahatt Khanna On The #MeToo Movement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे काही अभिनेत्रींनी ठेवले तोंड बंद, मीटू चळवळीबाबत चाहत खन्नाने केला खुलासा

चाहतने इंडस्ट्रीमध्ये होत असलेल्या लैंगिक शोषणाविषयी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. ...

नाना पाटेकरांशी पंगा घेणारी ही अभिनेत्री करू शकते बॉलिवूडमध्ये कमबॅक - Marathi News | Tanushree Dutta Preparing For Her Comeback In Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाना पाटेकरांशी पंगा घेणारी ही अभिनेत्री करू शकते बॉलिवूडमध्ये कमबॅक

अभिनेते नाना पाटेकर यांच्याशी पंगा घेतलेली ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये यावर्षी करणार आहे कमबॅक ...

पाकिस्तानचा सलामीवीर अडकला #MeToo प्रकरणात; तरुणीचे गंभीर आरोप - Marathi News | Pakistan opener Imam-ul-Haq lands in MeToo, accused of having multiple affairs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा सलामीवीर अडकला #MeToo प्रकरणात; तरुणीचे गंभीर आरोप

वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तानी संघातील खेळाडूंवर टीका होत आहे. त्यांच्यासमोरील अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाही. ...

का नाराज झालेत दीपिका पादुकोणचे चाहते? का ट्रेंड होतोय #NotMyDeepika - Marathi News | deepika padukone meets luv ranjan and fans trolled not my deepika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :का नाराज झालेत दीपिका पादुकोणचे चाहते? का ट्रेंड होतोय #NotMyDeepika

दीपिकाचे चाहते नाराज झालेले दिसले आणि यानंतर सोशल मीडियावर  #NotMyDeepika ट्रेंड होऊ लागला. ...

नाना पाटेकर यांनी ‘क्लीन चिट’ विकत घेतली, तनुश्री दत्ताचा आरोप - Marathi News | Nana Patekar bought a 'clean chit', Tanushree Datta's allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाना पाटेकर यांनी ‘क्लीन चिट’ विकत घेतली, तनुश्री दत्ताचा आरोप

‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर घडलेले प्रकरण नेमके काय होते? ...

नाना पाटेकर यांना ‘क्लीन चिट’; पोलिसांकडे पुरावेच नाहीत - Marathi News | Nana Patekar's 'clean chit'; Police do not have proofs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाना पाटेकर यांना ‘क्लीन चिट’; पोलिसांकडे पुरावेच नाहीत

तनुश्री छेडछाड प्रकरण ...