#MeToo ही चळवळ आता सामाजिक क्षेत्रासह शिक्षण क्षेत्रातही पसरत आहे. आता मुंबईतील सेंट झेव्हिअर्स महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनीनेही असाच प्रकार आपल्यासोबत घडल्याचे फेसबुकद्वारे सांगितले आहे. ...
मी टू चळवळीबद्दल तरुणांना काय वाटतं हे अाम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यात ही चळवळ चांगली अाहे परंतु याचा गैरवापर हाेता कामा नये अशी अपेक्षा तरुणांनी व्यक्त केली. ...
आता जीवनातील असे एकही क्षेत्र नाही की, जेथे महिलांनी आपला झेंडा रोवलेला नाही. मात्र तरीही शोषण संपलेले नाही. शोषणाचे स्वरूप बदलले असेल पण ते टिकून आहे. शोषण हे केवळ स्त्रीचेच होते हेही खरे नाही. ...
#MeToo बॉलिवूडपासून सुरू झालेली 'मीटू' मोहीम क्रीडाक्षेत्रातही उभी राहू लागली आहे. बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर केले आहेत. ...
अलीकडे एका माजी फ्लाईट अटेंडेटने बॉलिवूड गायक अभिजीत भट्टाचार्य यांच्यावर छेडछाडीचा आरोप केला.आता या संपूर्ण प्रकरणावर अभिजीत भट्टाचार्यची प्रतिक्रिया आली आहे. ...