अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर वाद आता एका वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. तनुश्रीने आपल्याकडे सबळ पुरावे आणि साक्षीदार असल्याचा दावा केला आहे.या साक्षीदारांच्या यादीत अभिनेत्री डेजी शाह हिचे नाव असल्याचे कळतेय. ...
रेणुका शहाणेने आलोक नाथ यांच्यासोबत हम आपके है कौन या चित्रपटात काम केले होते. तसेच इम्तिहान या मालिकेत देखील रेणुका आलोक नाथ यांच्या मुलीच्या भूमिकेत झळकली होती. ...
तनुश्री दत्ता प्रकरणाची चौकशी गोरेगाव पोलीस ठाण्याला वर्ग केली जाणार नसून त्याची चौकशी ओशिवरा पोलिसच करणार असल्याची खात्रीलायक माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवार यांनी दिली. ...
एका क्रिकेटपटूवर विनयभंगाचा आरोप केला आहे. 'एका कर्णधाराने माझा विनयभंग करण्याचा प्रकार केला, पण त्याला चांगलाच धडा शिकवला,' असे या एअर होस्टेसने आपल्या आरोपांमध्ये म्हटले आहे. ...
‘मीटू’ मोहिम बॉलिवूडमध्ये आगीसारखी पसरत असताना आणि या आगीत आलोक नाथ, नाना पाटेकर, विकास बहल, रजत कपूर अशा अनेकांची नावे पोळली जात असताना बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते असरानी यांनी मात्र एक वेगळेच मत मांडले आहे. ...