दुसरीकडे #MeToo संदर्भात आजवर जे काही खुलासे झालेत ते फक्त हिमनगाचे टोक असल्याचे बोललं जात आहे. हे खुलासे म्हणजे फक्त 1 टक्के इतकेच आहेत. जर सगळ्या अभिनेत्रींनी पोलीस तक्रारी दाखल करण्यास सुरूवात केली तर निम्म्याहून अधिक चित्रपटसृष्टी कारागृहात असेल ...
सध्या सुरु असलेल्या #MeToo मोहिमेमुळे बॉलिवूडमध्ये चांगलेच वादळ आले आहे. दिग्दर्शक निर्माता साजिद खानवर एक नाही तर तीन महिलांनी लैंगिक छळाचे आरोप करण्यात आले आहे. ...
अनेक महिला पत्रकारांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारींमुळे माजी संपादक व सध्याचे परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याबरोबरच भाजपा व मोदी सरकारही अडचणीत आले आहे. ...
सध्या ‘मीटू’चे सोशल वादळ घोंघावत आहे. अनेक सेलिब्रिटींची नावे पुढे येत आहेत. या यादीत आता सलमान खानच्या नावाचीही नोंद झाली आहे. मॉडेल आणि ‘बिग बॉस’ची पूर्व स्पर्धक पूजा मिश्राने सलमान खानने लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. ...
महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी सुरू झालेल्या ‘मी-टू’ मोहिमेच्या वणव्यात बॉलीवूडवर अक्षरश: होरपळून निघत आहे. अनेक नामांकितांचे मुखवटे उतरल्याने त्यांचे खरे चेहरे उघडे पडले आहेत. ...