मात्र अद्याप आरोप - प्रत्यारोप केले जात असून एकाही आरोपीवर कारवाई करण्यात आली नसल्याने खऱ्या - खोट्याचा उलगडा करण्यासाठी सातपुते यांनी नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्टची या आरोपींची करावी अशी मागणी केली आहे. ...
हिमानी शिवपुरी यांनी आलोक नाथ यांच्यासोबत परदेस आणि हम आपके है कौन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी आलोकनाथ दारूच्या नशेत त्यांच्या खोलीत आले होते असे म्हटले आहे. ...
बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यावर एका महिलेने लैंगिग छळाचा आरोप केला आहे. या साऱ्या प्रकरणामुळे बीसीसीआयच्या नावाला बट्टा लागला आहे. ...
‘मी-टू’ चळवळीविरुद्ध महिलांवर अत्याचार करत असणाºया, महिलांकडे चुकीच्या दृष्टीने पाहणाºया पुरुषांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर सुरू असलेले जोक्स, कमेंटस, मॅसेजेस, कार्टुन्स हे खेदजनक. ...