रामदास आठवले आज पुण्यात आले होते, त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राजकारणासह विविध विषयांसंदर्भात चर्चा केली. दलित, बहुजन ही काँग्रेसची मते बहुजन वंचित ...
‘मीटू’अंतर्गत आरोप झेलणा-यांत दिग्दर्शन सुभाष घर्इंचेही नाव आहे. एका अज्ञात महिलेने सुभाष घर्इंवर कथितरित्या बलात्काराचा आरोप ठेवला होता. आता अभिनेत्री केट शर्मा ही सुद्धा सुभाष घर्इंविरोधात मैदानात उतरली आहे. ...
मीटू मोहिमेअंतर्गत साजिद खानवर झालेल्या गैरवर्तनाच्या आरोपांनी खळबळ माजली आहे. याचदरम्यान अभिनेत्री अमृता पुरी हिने ट्विट करून आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. ...
#MeToo चळवळीदरम्यान आरोप झालेले केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर भारतात परतले आहे. दरम्यान, आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत नंतर बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...
‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर गाण्याच्या शूटिंगचे काही टेक झाले होते. त्यानंतर नाना पाटेकर यांनी एका मुलामार्फत तनुश्रीला आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बोलावून घेतलं. आत काय घडलं ते त्या दोघांनाच माहीत. पण, काही वेळातच तनुश्री तावातावानं बाहेर आली. ...
हा एक प्रकारे कायदा हाती घेण्याचाच प्रकार आहे. परंतु तो सर्वस्वी निषिद्धही मानता येणार नाही. प्रचलित न्यायव्यवस्था स्त्रिला समयोजित व संपूर्ण न्याय देण्यात अपयशी ठरत असेल, तर असे परस्पर खासगी मार्ग निवडल्याचा दोष स्त्रिला देता येणार नाही. यातून स्त्र ...