‘मी-टू’ चळवळीविरुद्ध महिलांवर अत्याचार करत असणाºया, महिलांकडे चुकीच्या दृष्टीने पाहणाºया पुरुषांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर सुरू असलेले जोक्स, कमेंटस, मॅसेजेस, कार्टुन्स हे खेदजनक. ...
#MeToo या मोहिमेद्वारे बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहे. बॉलिवूड, मराठी इंडस्ट्रीतून या अभिनेत्रींना चांगलाच पाठिंबा मिळत आहे. आता मीटू प्रकरणावर चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडेने आपले मत नोंदवले आहे. ...