महिला सहकाऱ्यांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात अजून एका महिला पत्रकाराने आवाज उठवला आहे. ...
महिलांसोबत होणा-या लैंगिक शोषणाच्या घटनांविरोधात देशभर सुरू असलेल्या ‘मीटू’ मोहिमेने आणखी जोर धरला आहे. याचमुळे यशराज फिल्म्सने एक मोठा निर्णय घेत आशिष पाटील यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ...
#MeToo : परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या पत्रकार प्रिया रमानी यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. याप्रकरणी दिल्लीतील पटियाला कोर्टात 18 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. ...
'वीरे दी वेडिंग' फेम या अभिनेत्रीनंही आपलं मौन सोडलं आहे. करियरच्या सुरूवातीला अनेक दिग्दर्शकांनी त्रास दिल्याचा आरोप तिने केला आहे. काम देण्याच्या बहाण्याने बऱ्याच पुरूषांनी विविध मागण्या केल्या. मात्र त्यास नकार दिल्यानंतर त्यांनी आपल्या मेसेजेसना ...
बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक महिलांनी आपआपली ‘मीटू’ स्टोरी शेअर केली असताना आता बॉलिवूडमधील पुरूषही या मुद्यावर बोलत आहेत. अभिनेता साकिब सलीम यांनेही आपली ‘मीटू’ स्टोरी शेअर केली आहे. ...