कायदा व पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत वी टु (वी टुगेदर) या समितीची स्थापना केली असून या समितीमार्फत लैंगिक अत्याचार पिडीत महिलांना कायदेशीर मदत अाणि समुपदेशन करण्यात येणार अाहे. ...
मीटू मोहिमेअंतर्गत गायक कैलाश खेरवर सोना मोहपात्रा आणि एका महिला फोटो जर्नालिस्टने केलेल्या गैरवर्तनाच्या आरोपांनंतर आणखी एका गायिकेने त्यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. ...
नंदिता दास हिच्या वडिलांवरच गैरवर्तनाचा आरोप झाला आहे. होय, नंदिता दासचे वडील आणि चित्रकार जतिन दास यांच्यावर एका महिलेने लैंगिक गैरतर्वनाचा आरोप केला आहे. ...
महिला सहकाऱ्यांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात अजून एका महिला पत्रकाराने आवाज उठवला आहे. ...
महिलांसोबत होणा-या लैंगिक शोषणाच्या घटनांविरोधात देशभर सुरू असलेल्या ‘मीटू’ मोहिमेने आणखी जोर धरला आहे. याचमुळे यशराज फिल्म्सने एक मोठा निर्णय घेत आशिष पाटील यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ...