लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीटू

मीटू, मराठी बातम्या

Metoo campaign, Latest Marathi News

बॉलिवूडमध्ये तुनश्री-नाना वादानंतर #Metoo मोहीम पुन्हा प्रकाशझोतात आली आहे. त्यानुसार, इतरही सेलिब्रिटी अभिनेत्रींनी मीडियासमोर 'आपबीती' सांगत आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली.
Read More
पालिकेतील मी टू प्रकरण : एकाचे माफीनाम्यावर मिटले तर दुसऱ्याची सुनावणी लांबली - Marathi News | me too municipality:one's forgiveness is canceled then one can hear another hearing | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिकेतील मी टू प्रकरण : एकाचे माफीनाम्यावर मिटले तर दुसऱ्याची सुनावणी लांबली

मीरा-भाईंदर महापालिकेच्या आरोग्य विभागातील दोन 'मी टू' प्रकरणांवर सोमवारी विशाखा समितीपुढे सुनावणी घेण्यात आली. ...

मीरा-भाईंदर महापालिकेत ‘मी टू’च्या दोन तक्रारी - Marathi News | Two I have two complaints in Mira-Bhayander Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भाईंदर महापालिकेत ‘मी टू’च्या दोन तक्रारी

देशातील ‘मी टू’चे प्रकरण शमत असताना मीरा-भाईंदर महापालिकेत मात्र हे वादळ जोर धरत आहे. ...

साजिद खानचे एक वर्षासाठी निलंबन; मीटू प्रकरणी इफ्दाकडून कारवाई - Marathi News | Sajid Khan's suspension for one year; Action by Jafda in Metro case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साजिद खानचे एक वर्षासाठी निलंबन; मीटू प्रकरणी इफ्दाकडून कारवाई

मीटू प्रकरणात लैंगिक गैरवर्तणुकीसारखे गंभीर आरोप असलेल्या दिग्दर्शक साजिद खानवर, भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन दिग्दर्शक संघटनेने एक वर्षाच्या निलंबनाची कारवाई केली आहे. ...

#MeToo: साजिद खानला महिलांशी गैरवर्तन भोवले! आयएफटीडीएने केले निलंबित!! - Marathi News | #MeToo: Sajid Khan gets suspended from IFTDA for a year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#MeToo: साजिद खानला महिलांशी गैरवर्तन भोवले! आयएफटीडीएने केले निलंबित!!

‘मीटू’ मोहिमेअंतर्गत लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झेलणारा दिग्दर्शक साजिद खान याला एका मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागले. होय, इंडियन फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन अर्थात आयएफटीडीएने काल रात्री साजिदला निलंबित केले. ...

भाजपा पदाधिकाऱ्याचे नागपुरात महिला पोलिसासोबत लज्जास्पद वर्तन - Marathi News | BJP office bearer's shameful behavior with women police in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपा पदाधिकाऱ्याचे नागपुरात महिला पोलिसासोबत लज्जास्पद वर्तन

नागपूर येथे कार्यक्रमस्थळी कर्तव्य बजावत असलेल्या एका महिला पोलीस उपनिरीक्षकेसोबत एका भाजपा पदाधिकाऱ्याने लज्जास्पद वर्तन केले. ...

Tanushree Dutta Controversy : तनुश्री-नाना पाटेकर प्रकरणी आता होणार डेजी शाहची चौकशी! - Marathi News | #MeToo: Daisy Shah summoned to record statement in Tanushree Dutta-Nana Patekar case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tanushree Dutta Controversy : तनुश्री-नाना पाटेकर प्रकरणी आता होणार डेजी शाहची चौकशी!

तनुश्री दत्ता- नाना पाटेकर या वादाला अचानक नवी कलाटणी मिळाली आहे. होय, मुंबई पोलिसांनी याप्रकरणी अभिनेत्री डेजी शाहला समन्स बजावले आहे.   ...

Metoo Movement: तर मीच त्याचा खरा चेहरा जगापुढे आणला असता! साजिदवरच्या आरोपांवर बोलला फरहान अख्तर!! - Marathi News | Farhan Akhtar On #Metoo Allegations Against Cousin Sajid Khan: 'If I Knew, Would've Spoken About It Way Before' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Metoo Movement: तर मीच त्याचा खरा चेहरा जगापुढे आणला असता! साजिदवरच्या आरोपांवर बोलला फरहान अख्तर!!

मी टु  मोहिमेअंर्तगत दिग्दर्शक साजिद खानवर अनेक महिलांनी लैंगिक गैरवर्तणुकीचे गंभीर आरोप केलेत. या आरोपांनी सगळ्यांनाच धक्का बसला. साजिदच्या कुटुंबासाठीही हा मोठा धक्का होता. ...

MeToo : आलोकनाथ प्रकरणात २० वर्षानंतर होणार विनता नंदा यांची मेडिकल टेस्ट - Marathi News | MeeToo: after 20 years vinta nanda to go for physical medical test aloknath rape case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :MeToo : आलोकनाथ प्रकरणात २० वर्षानंतर होणार विनता नंदा यांची मेडिकल टेस्ट

बॉलिवूडचे ‘संस्कारी बाबू’आलोकनाथ यांच्या विरोधात  विनता नंदा यांनी ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आता घटनेच्या २० वर्षांनंतर पोलिसांनी विनता यांना मेडिकल टेस्टसाठी बोलवले आहे.  ...