लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीटू

मीटू, मराठी बातम्या

Metoo campaign, Latest Marathi News

बॉलिवूडमध्ये तुनश्री-नाना वादानंतर #Metoo मोहीम पुन्हा प्रकाशझोतात आली आहे. त्यानुसार, इतरही सेलिब्रिटी अभिनेत्रींनी मीडियासमोर 'आपबीती' सांगत आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली.
Read More
#Metoo: पीडित महिलांवर विश्वास ठेवा, कुकर्म्यांची चौकशी करा - Marathi News | Trust on the victim women, inquire about the miscreants | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :#Metoo: पीडित महिलांवर विश्वास ठेवा, कुकर्म्यांची चौकशी करा

‘मी टू’ मोहिमेने समाज मुळापासून हादरून गेला आहे, पीडितांना न्याय आणि दोषींना शासन व्हायलाच हवे ...

#Metoo: हिमानी शिवपुरीचाही आलोकनाथ यांच्यावर आरोप - Marathi News | #Metoo: Himani Shivpuri is also allegation on Aloknath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :#Metoo: हिमानी शिवपुरीचाही आलोकनाथ यांच्यावर आरोप

आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या दिग्दर्शिका-निर्मात्या विनता नंदा यांच्याविरोधात आलोकनाथ यांच्या पत्नी आशू सिंग यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. ...

#MeToo आरोपांचे तथ्य तपासल्यानंतरच एम. जे. अकबर यांच्यावर कारवाई : अमित शहा - Marathi News | #MeToo Action take only after investigating the facts on Akbar: Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :#MeToo आरोपांचे तथ्य तपासल्यानंतरच एम. जे. अकबर यांच्यावर कारवाई : अमित शहा

माजी संपादक व सध्याचे परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्या अडचणीत सतत वाढ होत आहे. ...

#MeToo: अभिनेत्री सिमरन सूरीनेही साजिद खानवर केला आरोप - Marathi News | #MeToo: Actor Simran Suri also alligation on Sajid Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#MeToo: अभिनेत्री सिमरन सूरीनेही साजिद खानवर केला आरोप

सिमरन कौर सूरी हीने साजिदने आपल्याशी गैरवर्तणूक केल्याचे म्हटले आहे. ...

#MeToo:नाना पाटेकर यांची नार्को टेस्ट करा; तनुश्री दत्ताची पोलिसांकडे मागणी - Marathi News | #MeToo: Nana Patekar's Narco Test; Demand for Tanushree Datta police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :#MeToo:नाना पाटेकर यांची नार्को टेस्ट करा; तनुश्री दत्ताची पोलिसांकडे मागणी

मात्र अद्याप आरोप - प्रत्यारोप केले जात असून एकाही आरोपीवर कारवाई करण्यात आली नसल्याने खऱ्या - खोट्याचा उलगडा करण्यासाठी सातपुते यांनी नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर टेस्टची या आरोपींची करावी अशी मागणी केली आहे.  ...

#MeToo: महिलांच्या व्यथा ऐकून स्तब्ध झालो - रितेश देशमुख - Marathi News | #MeToo: I was stunned by the sadness of women - Ritesh Deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#MeToo: महिलांच्या व्यथा ऐकून स्तब्ध झालो - रितेश देशमुख

मीटू मोहिमेवर अभिनेता रितेश देशमुखने ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. ...

#MeToo हिमानी शिवपुरी यांनी आलोकनाथ यांच्यावर केला हा आरोप - Marathi News | #MeToo: Himani Shivpuri Recalls How Alok Nath Once Tried to Harass Her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#MeToo हिमानी शिवपुरी यांनी आलोकनाथ यांच्यावर केला हा आरोप

हिमानी शिवपुरी यांनी आलोक नाथ यांच्यासोबत परदेस आणि हम आपके है कौन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी आलोकनाथ दारूच्या नशेत त्यांच्या खोलीत आले होते असे म्हटले आहे. ...

#MeToo: भारतीय क्रिकेटलाही आता 'मीटू'ची लागण - Marathi News | #MeToo: The allegations of sexual harassment on BCCI CEO Rahul Johri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :#MeToo: भारतीय क्रिकेटलाही आता 'मीटू'ची लागण

बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यावर एका महिलेने लैंगिग छळाचा आरोप केला आहे. या साऱ्या प्रकरणामुळे बीसीसीआयच्या नावाला बट्टा लागला आहे. ...