चित्रपटसृष्टीतील दिग्गजांकडून कास्टिंग काऊच किंवा लैंगिक शोषण झाल्याचा आरोप अनेक अभिनेत्रींनी केला आहे. सोशल मीडियावर #metoo च्या माध्यमातून अनेक अभिनेत्रींनी आपल्यासोबत झालेल्या अत्याचारांना वाचा फोडली होती. ...
अॅट्रॉसिटी कायद्याचे देखील उल्लंघन केल्याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात अभिनेत्री राखी सावंतविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी भिम आर्मी या संघटनेने केली आहे अशी माहिती वकील नितीन सातपुते यांनी दिली. ...