नाना पाटेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर तनुश्रीने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी चालवली असल्याचे वृत्त आहे. ...
‘मीटू’ मोहिमेअंतर्गत लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झेलणारा दिग्दर्शक साजिद खान याच्यावर आणखी एका अभिनेत्रीने आरोप ठेवला आहे. होय, जॉनी गद्दार या चित्रपटाची अभिनेत्री प्रियंका बोस हिने साजिदवर अश्लिल चाळे केल्याचा आरोप ठेवला आहे. ...
लोकमत विमेन समिटचे सातवे पर्व पुण्यात शुक्रवारी (२६ आॅक्टोबर) आयोजित करण्यात आले आहे. #MeToo ते #WeToo ‘ती’ची बोलण्याची ताकद या संकल्पनेवर आधारित आहे. ...
फायनल इयरची ऋचिता, कॉलेजला येण्यासाठी दररोज बसने प्रवास करावा लागतो. बसमध्ये अनेकदा कुणी गर्दीचा फायदा घेत शरीराशी लगट करण्याचा, स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. तरुणही आणि म्हातारेही. १७ वर्षांची पायल सांगते, तिच्या सडपातळ बांध्यावर मुलांकडून टिंगल के ...