शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मेट गाला

मेट गाला  याला औपचारिकरित्या ‘कॉस्च्युम इन्स्टिट्यूट गाला’ म्हटले जाते. ‘मेट बॉल’ या नावानेही या इव्हेंटला ओळखले जाते. न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझिअम आॅफ आर्टच्या कॉस्च्युम डिझाईन इन्स्टिट्यूटसाठी निधी उभारण्यासाठी दरवर्षी हा इव्हेंट आयोजित केला जातो. त्या वर्षाच्या कॉस्च्युम इन्स्टिट्यूट प्रदर्शनाच्या थीमनुसार साजरा होणारा हा इव्हेंट म्हणजे एक फॅशन उत्सव मानला जातो. जगभरातील ललना या उत्सवात भाग घेतात.

Read more

संपादकीय : विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?

फिल्मी : नुसती शोबाजी! मेट गालाहून आलेल्या करण जोहरचा व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

फिल्मी : शाहरुखमुळे मी आज इथे आहे...; करण जोहरने मानले किंग खानचे आभार, दिली भावुक प्रतिक्रिया

फिल्मी : Met Gala 2026 : कांदा-लसूण वर्ज्य ते नो फोन पॉलिसी, सेलिब्रिटींना काटेकोटरपणे पाळावे लागतात 'हे' नियम

फिल्मी : Met Gala 2026: दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोप्राची यंदा 'मेट गाला' इव्हेंटला अनुपस्थिती, काय आहे कारण?

फिल्मी : मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?

फिल्मी : Met Gala मध्ये शाहरुखने स्वतःची ओळख करुन दिली, सई ताम्हणकर म्हणते यात चुकीचं काही नाही

फिल्मी : 'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?

फिल्मी : Met Gala 2025: ...अन् सर्वांसमोर प्रियंकाने केलं निकला किस, व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

फिल्मी : दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले